Uncategorized

Latest Uncategorized News

Nashik News: राज्यपाल बैस उद्या नाशिक दौऱ्यावर; इगतपुरीत विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी

नाशिक : राज्यपाल रमेश बैस हे मंगळवारी (दि. २१) जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. इगतपुरी तालुक्यातील कुशेगाव आणि मोडाळे येथे बैस यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार असून, सर्व सरकारी यंत्रणांनी राजशिष्टाचाराचे पालन

KHOZ MASTER KHOZ MASTER

उपराजधानीत महिन्याला २५ ठार, तर ९३ होतात जखमी; २३ ब्लॅकस्पॉट, कोणत्या भागात सर्वाधिक घटना?

नागपूर : उपराजधानीतील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. पोलिस वाहतूक नियंत्रित करण्याऐवजी झाडाआडून केवळ ‘चालान’वर लक्ष केंद्रित करीत आहेत. अपघाताला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून कोणतीही ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. वाहतुकीवरील

KHOZ MASTER KHOZ MASTER

जळगावातील शिक्षक कुटुंब सुट्टीसाठी राजस्थानला गेले; गाडीचा भीषण अपघात, चिमुकल्यांसह ६ जणांचा मृत्यू

जळगाव: दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने मध्य राजस्थानमध्ये फिरायला गेलेल्या जळगावातील अमळनेर तालुक्यातील शिक्षकांच्या कुटुंबाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी

KHOZ MASTER KHOZ MASTER

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक आक्रमक, वडेट्टीवारांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे, पोलिसांची कारवाई

परभणी: महाराष्ट्र राज्याचे विधानसभाचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांना परभणीत मराठा आंदोलनकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज दिनांक २० नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास विरोधी पक्षनेते

KHOZ MASTER KHOZ MASTER

बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असता तर भारताचे दोन तुकडे झाले असते: विजय वडेट्टीवार

परभणी: माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही तर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून ५० टक्केच्या आतून आरक्षण देण्याला विरोध आहे, असे विधान विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. काँग्रेस नेते सिद्धार्थ हत्तीअंबिरे

KHOZ MASTER KHOZ MASTER

बीडच्या आजीची संपूर्ण देशभरात चर्चा, भारतानं विश्वचषक जिंकावा म्हणून पहाटेपासून करत आहेत…

बीड: भारतीयांचं लक्ष हे सर्व आजच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्याकडे लागलं आहे. यासाठी कुणी उपवास करत आहे तर कुणी अभिषेक करत आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने मॅच जिंकण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘टेक्निकल’कडे कमी ओढा; मराठवाड्यात विविध अभ्यासक्रमांच्या ३५ टक्के जागा रिक्त

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र पदविका, पदवी अभ्यासक्रमाच्या जागा रिक्तचे प्रमाण मोठे आहे. २०२३-२४ शैक्षणिक वर्षातील प्रवेशित विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. यंदा विभागात तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी, औषधनिर्माण, व्यवस्थापन,

KHOZ MASTER KHOZ MASTER

रिक्षाचालकाची पत्नी ‘कौन बनेगा करोडपती’च्या हॉटसीटवर; अकोल्यातील गृहिणीने जिंकले साडेबारा लाखांचे बक्षिस

अकोला : महानायक अमिताभ बच्चन यांच्या संचलनाने गाजत असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या सोनी टिव्ही वाहिनीवरील शोमध्ये अकोल्यातील समतानगर, तारफाइल भागातील रहिवासी शिल्पा प्रशांत मेश्राम या ऑटोरिक्षा चालकाची पत्नी असलेल्या गृहिणीने

KHOZ MASTER KHOZ MASTER

जालन्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! वडील शेतकरी; मात्र पोरीची उंच भरारी, उच्च शिक्षणासाठी थेट जपानमधून निवड

जालना: जिल्ह्यातील निरखेडा गावाच्या शेतकरी कुटुंबातील संजीवनी अनिल पुरी या अभ्यासू, हुशार विद्यार्थिनीला जपान सरकारने MBBS साठीच्या उच्च शिक्षणासाठी निमंत्रित केलेले आहे. भारतीय विज्ञान संस्थेच्या वतीने देशातील ६० विद्यार्थ्यांसह जपान

KHOZ MASTER KHOZ MASTER

रविकांत तुपकरांची तोफ पुन्हा धडाडणार! बुलढाण्यात २० नोव्हेंबरला एल्गार महामोर्चा; बळीराजाची फौज एकत्र येणार

बुलढाणा: आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी जिल्हाभरातील शेतकरी, शेतमजूर, तरुणांची फौज एकवटली आहे. शेतकऱ्यांचे हे वादळ २० नोव्हेंबर रोजी बुलढाण्यात धडकणार आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात भव्य ‘एल्गार महामोर्चा’

KHOZ MASTER KHOZ MASTER