बुलढाण्यात अपघातांचे सत्र सुरूच; आयशर ट्रकच्या चाकात अडकून चिमुकल्याचा मृत्यू, परिसरात हळहळ
बुलढाणा: जिल्ह्यातील इकबाल चौकात संध्याकाळी ७:३० वाजेदरम्यान आयशर ट्रकच्या चाकात येऊन १० वर्षीय मुलगा ठार झाला आहे. स्मशानभूमीकडे जात असलेल्या या ट्रकाच्या मागच्या चाकात सायकलस्वार मुलगा अडकला. यात जागेवरच त्याचा…
मनोज जरांगे पाटलांबद्दल महिला सरंपचांकडून सोशल मीडियात घाणेरडी कॉमेंट, गुन्हा दाखल, आज गावात बंद
अहमदनगर : मराठा आणि ओबीसी यांच्यात आरक्षणावरून सुरू असलेला संघर्ष आता गावपातळीपर्यंत पोहचल्याचे दिसून येत आहे. नगर जिल्ह्यात आतापर्यंत दोन घटना उघडकीस आल्या आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही घटनांमध्ये महिलांचा समावेश…
छोटे, किशोरवयीनांनाही मूळव्याधीच्या वेदना; पालकांनी आताच जाणून घ्या कारणं…
नागपूर : मूळव्याध हा पूर्वी विशिष्ट वयानंतर होणारा आजार होता. मात्र, गेल्या काही वर्षांत लहान तसेच किशोरवयीनांमध्येही तो बळावत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. काही मुलांमध्ये हा आजार अनुवांशिक आहे, तर काहींना…
नागपूरकरांनो, पाणी भरुन ठुवा, नाही तं आफत हुईन; अर्ध्या शहरात २ दिवस पाणी नसणार, कोणत्या भागांना फटका?
नागपूर : शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी असलेल्या ओसीडब्ल्यूच्यावतीने २२ ते २३ नोव्हेंबरदरम्यान पाणीपुरवठ्यासाठी आपातकालीन शटाडाउन घेण्यात येणार आहे. अर्धे शहर या काळात पाण्याविना असेल. विशेष म्हणजे या काळात नागरिकांना टँकरनेही पाणीपुरवठा होणार…
अंजली दमानियांकडून भुजबळ कुटुंबावर गंभीर आरोप; समीर भुजबळ अब्रूनुकसानीचा दावा करणार
नाशिक : अंजली दमानियांकडून भुजबळ कुटुंबीयांची बदनामी सुरू असून, त्या फर्नांडिस कुटुंबीयांचा राजकारणासाठी वापर करीत आहेत. या कुटुंबाने राजकारणाला बळी पडू नये, असे आवाहन मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी खासदार…
थेट पोलिसावरच चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल; अल्पवयीन मित्रामुळे प्रकार उघडकीस, नेमकं काय घडलं?
नाशिक : शहरात एका पोलिस कर्मचाऱ्यानेच अल्पवयीन मित्राच्या मदतीने महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेल्याचा प्रकार पुढे आला आहे. गेल्या रविवारी (दि. १२) लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हा प्रकार घडला. धक्कादायक म्हणजे ज्या…
छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील वादावर रामदास आठवलेंचे वक्तव्य, म्हणाले…
पुणे: मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. परंतु हे आरक्षण देताना इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणाला धक्का लागू नये, अशी भूमिका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी मांडली. तसेच छगन भुजबळ आणि…
अस्थी विसर्जनासाठी गेले ते परतलेच नाहीत, वर्धा नदीत बाप-लेकासह तिघे बुडाले
चंद्रपूर: नातेवाईकाच्या अस्थी विसर्जनासाठी गेलेले चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदा पोडे (वय ४७), त्यांचा मुलगा चेतन गोविंदा पोडे (वय १६) आणि भाचा गणेश रवींद्र उपरे (वय १७) या तिघांचा…
ना वृक्षतोड ना इंधनाचा खर्च! राज्यात पहिल्यांदाच सौरऊर्जेवर बनणार आपल्या सगळ्यांचा आवडता पदार्थ
छत्रपती संभाजीनगर : चवदार खवा व पेढे निर्मितीसाठी देशभर प्रसिद्ध असलेल्या धाराशीव जिल्ह्यातील भूम येथे सौरऊर्जेवर खवा निर्मितीचा पहिला प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. राज्यात अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प आहे. वृक्षतोडीला पर्याय…
मंदिराच्या कळसावर झेंडा लावायला गेले, शॉक लागून तिघांचा करुण अंत; संपूर्ण गाव शोकाकूल
वर्धा : वर्धा जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील पिपरी मेघे येथे ही घटना उघडकीस आली आहे. येथील तुळजाभवानी मंदिरात कळसावर झेंडा चढवत असताना विद्युत प्रवाहाचा झटका लागल्याने तिघांचा मृत्यू…
