मुंबई शहर

Latest मुंबई शहर News

नगर-ठाणे एसटी प्रवाशांची १३ तास रखडपट्टी; ३५० च्या प्रवासाचे नाहक आकारले ४८० रुपये!

 ठाणे: ठाणे-नगर या मार्गावर राज्य परिवहन सेवेच्या मोजक्या बस आहेत. त्यातच रात्रीच्या वेळी ब्रेक डाउन झाला तर महामंडळाकडून चालक-वाहकांना वेळेत मदतही मिळत नाही. त्यामुळे पाच ते सहा तासांच्या प्रवासासाठी ठाण्यातील

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘मेट्रो २ बी’च्या कामांना गती; डी. एन. नगर ते मंडाळे मार्गिकेचे ७२ टक्के काम पूर्ण

मुंबई : डी. एन. नगर ते मंडाळे 'मेट्रो २ बी' मार्गिकेच्या कामाने गती पकडली आहे. आता या मेट्रो मार्गिकेची स्थापत्य कामे ७२ टक्के कामे पूर्णत्वास गेली आहेत. तर कारशेडचे कामही अंतिम

KHOZ MASTER KHOZ MASTER

गॅस सिलिंडर ‘KYC’ केली का? एजन्सीला पैसे देऊ नका, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे आवाहन

मुंबई : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला तीन सिलिंडर मोफत मिळणार आहेत; मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या गॅस एजन्सीकडे ई-केवायसी करणे गरजेचे आहे. असे असले तरी काही एजन्सी यासाठी पैसे आकारात

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘महानिवास’साठी ५३३ व्हीआयपींची नोंदणी; सीबीडी-बेलापुरात ३५० घरांची लवकरच सोडत

नवी मुंबई : विविध घटकांसाठी घरे बांधणाऱ्या सिडको महामंडळाने खासदार, आमदारांसह भारतीय प्रशासकीय सेवेतील उच्चपदस्थ अधिकारी, न्यायाधीशांसाठी सीबीडी-बेलापूर येथे प्रस्तावित केलेल्या महानिवास योजनेतील घरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ३५० घरांसाठी ५३३

KHOZ MASTER KHOZ MASTER

वडाळा-कासारवडवली मेट्रो कारशेड जागेची प्रतीक्षाच; मार्गिकेचे ७१ टक्के काम पूर्ण

मुंबई : वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेची ७१ टक्के स्थापत्य कामे, तर कासारवडवली ते गायमुख मेट्रो ४ अ मार्गिकेची ७५.६४ टक्के स्थापत्य कामे पूर्णत्वास गेली आहेत. मात्र, मुंबई महानगर प्रदेश

KHOZ MASTER KHOZ MASTER

अत्यल्प गटासाठी केवळ ३५९ घरे; म्हाडाच्या घरांसाठीचे गोरगरिबांचे स्वप्न अपूर्णच

मुंबई : 'म्हाडा'ने मोठा गाजावाजा करत २ हजार ३० घरांची लॉटरी जाहीर केली असली तरी प्रत्यक्षात मात्र घरांच्या किमतींवरून म्हाडावर सर्वच स्तरांतून टीका होऊ लागली आहे. त्यात आता लॉटरीमध्ये अत्यल्प गटातील

KHOZ MASTER KHOZ MASTER

वादात सापडलेला कांदा महाबँक प्रकल्प नको, कांदा चाळीला अनुदान द्या!

 मुंबई पृथ्वीवर साधारणपणे पाच हजार वर्षांपासून कांदा शेती केली जाते. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कांदा उत्पादकांच्या रोषामुळे सात लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी खासदारांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. त्यामुळे कांद्याला भाव मिळण्यासाठी सरकार

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुंबईतल्या घरांचे आकारमान वाढले, ५ टक्क्यांनी वाढ; अन्य शहरांच्या तुलनेत घरे छोटेखानीच

 मुंबई : एकीकडे गेल्या दीड वर्षांपासून मुंबईसह महामुंबई परिसरातील (एमएमआर) घरांच्या विक्रीने उच्चांक गाठलेला असतानाच आता मुंबई व एमएमआर परिसरातील घरांच्या किमान आकारमानात पाच टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती पुढे आली आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

गोरेगाव पूर्वेला बेकायदा पार्किंगचा विळखा; ‘नेस्को’ परिसरात वाहतुकीचे तीनतेरा

मुंबई : गोरेगाव येथील मुंबई प्रदर्शन केंद्रात (नेस्को) भरणारी प्रदर्शने, विविध कार्यक्रमांसाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांमुळे या परिसरात सतत वाहतूककोंडी होत आहे. त्यातच अनेकदा वाहनचालक बेकायदा पार्किंग करत असल्याने वाहतुकीचे तीनतेरा वाजतात.

KHOZ MASTER KHOZ MASTER

विघ्नहर्त्याच्या आगमन सोहळ्यात केबल, फांद्यांचे विघ्न नकोत! गणेशोत्सव समन्वय समितीचे निवेदन

मुंबई : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील काही गणेशोत्सव मंडळांनी शनिवार आणि रविवार हे सुट्टीचे दिवस साधून मूर्तिकारांच्या कार्यशाळेतून गणेशमूर्ती आपल्या मंडपांमध्ये आणल्या आहेत. यापुढेही सुट्टीच्या दिवशी

KHOZ MASTER KHOZ MASTER