नागपूर

Latest नागपूर News

सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका, आधी कर्जमुक्ती करण्याची मागणी

नागपूर : शेतकऱ्यांच्या वेदना जाणण्यास सरकारकडे वेळ नाही. हे सरकार त्यांच्या मुळावर उठले आहे. सत्तेचा मलिदा चाखण्यात राज्यकर्ते व्यस्त आहेत, अशी तोफ विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी येथे डागली.

KHOZ MASTER KHOZ MASTER

नागपूर-मुंबई दुरंतो एक्सप्रेस प्रवाशांसाठी गुड न्यूज; कन्फर्म तिकीटासाठी आता ‘नो वेटिंग’, कारण…

नागपूर : नागपूर-मुंबई दुरंतो एक्सप्रेसमध्ये आता चार स्लिपर कोच वाढविण्यात आले आहेत. या गाडीला आधी स्लिपरचे ८ कोच होते. मात्र, १५ जूनपासून त्यांची संख्या दोन करण्यात आली होती. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांची

KHOZ MASTER KHOZ MASTER

मराठा-ओबीसी वाद सरकारद्वारा प्रायोजित; छगन भुजबळ काय बोलले हे महत्वाचे नाही, ते एक…; काँग्रेसचा घणाघाती आरोप

 नागपूर.राज्यातील ज्वलंत प्रश्नांपासून जनतेचे इतरत्र वळवण्यासाठी मराठा-ओबीसी वाद सरकारद्वारा प्रायोजित आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. राज्यात नौटंकीचे मंत्रिमंडळ आहे. कुणाला मंत्री ठेवायचे, हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘नीट’ प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकाची नागपूरमध्ये आत्महत्या

नागपूर.वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी विदर्भ व छत्तीसगड तसेच मध्य प्रदेशातूनही विद्यार्थी नागपुरात येतात. शहरात खोलीवर राहून ते अभ्यास करतात. अशाच ‘नीट’च्या तयारीसाठी शहरात आलेल्या एका युवकाने आत्महत्या केल्याची

KHOZ MASTER KHOZ MASTER

ना विमान, ना ट्रॅव्हल्स… दिवाळीत ‘समृद्धी’च! महामार्गावरुन विक्रमी संख्येने धावल्या कार

नागपूर : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घर जवळ करायचे आहे; पण विमानभाडे अव्वाच्या सव्वा आहे. प्रयत्न करूनही रेल्वेचे तिकीट मिळाले नाही. ट्रॅव्हल्सच्या भरमसाठ दराच्या तिकीट काढण्यासाठी मन तयार होत नाही. अशा वेळी काय

KHOZ MASTER KHOZ MASTER

तडीपारी संपवून आला, पण आता जेलची हवा खाणार; दारुच्या नशेत गुंडाचं मित्रासोबत भयंकर कृत्य

नागपूर : दारू पिल्यावर झालेल्या वादातून दोन मद्यपी मित्रांनीच एका गुंडाची धारदार शस्त्राने हत्या केली. ही घटना लकडगंज हद्दीतील टेलीफोन एक्सचेंज चौक, मेट्रो स्टेशनच्या बाजुला, आगलावे दारू भट्टीजवळ शुक्रवारी रात्री ७.३०

KHOZ MASTER KHOZ MASTER

महिला डॉक्टरची प्रसूतीस टाळाटाळ; चौकशीनंतर कारवाईचे निर्देश, प्राथमिक आरोग्य केंद्रातील घटना

नागपूर: चहा-बिस्किटांसाठी महिलांना भूल देऊन शस्त्रक्रिया सोडून पळ काढण्याची घटना ताजी असतानाच ग्रामीण भागातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांच्या डॉक्टरचा प्रताप समोर आला आहे. ही महिला डॉक्टर प्रसूतीस टाळाटाळ करत

KHOZ MASTER KHOZ MASTER

कप ओठांना लावायचो असतो राजा, पायाला नव्हे! मार्श मि​शेलच्या ‘त्या’ छायाचित्रावरून समाजमाध्यमांत उद्वेग

नागपूर : विश्वकप भारताच्या हातून निसटला म्हणून भारतीय क्रिकेटप्रेमींचा हिरमोड झाला. मात्र, 'हार-जीत चालायचीच' म्हणत त्यांनी खिलाडूवृत्तीही दाखविली. अशा वातावरणात एक फोटो व्हायरल झाला अन् क्रिकेटप्रेमींचा उद्वेग समाजमाध्यमांतून झळकू लागला. ऑस्ट्रेलियन

KHOZ MASTER KHOZ MASTER

स्वत:च समस्या मांडता तर सत्तेत कशाला राहता? विजय वडेट्टीवारांनी छगन भुजबळांवर डागली तोफ

नागपूर : ‘सत्तेत असलेल्यांनी समस्या सोडवायच्या असतात. अलीकडे सत्तारुढ नेते समस्या मांडतात. तुम्हाला स्वत:लाच त्या सोडवता येत नाहीत तर सत्तेत कशाला राहता? बाजूला व्हा’, असे हल्ला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

KHOZ MASTER KHOZ MASTER

तरुणाईला मोहाच्या दारुची चटक; उत्पादन शुल्क विभागाने वर्तविला धोका, होऊ शकतो गंभीर परिणाम

नागपूर: प्राचीन वैद्यकशास्त्रातून आपल्याला अनेक औषधी वनस्पतींची माहिती मिळाली आहे. या वनस्पतींपैकी एक म्हणजे मोह किंवा महुआ. पशुखाद्य म्हणूनही याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मात्र, या मोहापासून बनविण्यात येत असलेल्या अवैध

KHOZ MASTER KHOZ MASTER