देवेंद्र फडणवीस यांच्यावर हक्कभंग दाखल करा, डॉ. संजय लाखेपाटलांची मागणी, वाचा नेमकं प्रकरण…
जालना: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सवयीप्रमाणे धांदात खोटे बोलून अंतरवाली सराटी लाठीमार, अश्रूधूर, गोळीबार प्रकरणी सभागृहाची आणि राज्याची दिशाभूल केली, खरी माहिती लपवली आहे. यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र…
जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी पुन्हा आक्रमक; नागपूरला जनक्रांती मोर्चा
मरवडे : जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी शासकीय सेवेत असलेले कर्मचारी आक्रमक झाले असून हिवाळी अधिवेशनातच जुनी पेन्शन योजना मंजूर करण्यात यावी यासाठी मंगळवार दि.12 रोजी नागपूर येथे होणाऱ्या पेन्शन…
‘पैसे दुप्पट’चे रॅकेट सक्रिय; उपमुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या जनतेला सावध राहण्याचे आवाहन
नागपूर : ‘पैसे दुप्पट करून देतो, असे सांगून नागरिकांची फसवणूक करणारे रॅकेट सक्रिय आहे. नागरिकांनी सावध राहावे. बोगस जाहिरातींवर वॉच ठेवण्यासाठी ‘ईओडब्ल्यू’ला (आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा) विशेष सूचना दिल्या जातील. लोकांना…
रस्त्यांची फोडाफोडी वैताग आणणारी; शहराचा एकही भाग सुटला नाही; प्रशासनातील असमन्वयामुळे नागपूरकर वेठीस
नागपूर : नागपूरकरांची सर्वात जास्त चिडचीड जर कशाने होत असेल तर ती होते, रस्त्यांच्या रोज होणाऱ्या फोडाफोडीने. अहो, राजकारणातली फोडाफोडी एकदाची लवकर शमेल. मात्र, नागपुरातील रस्त्यांची फोडाफोडी सदोदित सुरू असते. त्यामुळे…
एकनाथ शिंदेंची पक्षनेतेपदी निवड कशी झाली? सुनावणीदरम्यान खासदार शेवाळेंची महत्त्वाची माहिती
नागपूर: 'राष्ट्रीय कार्यकारिणीत पक्षाची घटना दुरुस्त करून एकनाथ शिंदे यांची पक्षनेतेपदी निवड करण्यात आली', असे शिंदे गटाचे नेते खासदार राहुल शेवाळे यांनी शनिवारी उलटतपासणीदरम्यान सांगितले. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमक्ष शिवसेना आमदारांच्या…
हिंमत असेल तर एकटे या, लग्नाचं वय झालंय, वडिलांना सोबत घेऊन फिरु नका, नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला
नागपूर : ३२ वर्षांच्या युवकाला हे सरकार घाबरत असल्याचा दावा आदित्य ठाकरे करतात. मग, त्यांनी हिंमत असेल तर एकटे यावे. त्यांचे लग्नाचे वय झाले असून आता त्यांनी वडिलांना सोबत घेऊन फिरू…
महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला भिडणार, काँग्रेसचा उद्या नागपूर विधानभवनावर ‘हल्लाबोल’ मोर्चा
नागपूर : राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, शेतमालाला भाव नाही, सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहे, तरुणांना नोकऱ्या नाहीत, आरक्षणावर निर्णय घेतला जात नाही, ड्रग माफियांचा सुळसुळाट झाला आहे पण भाजपाप्रणित…
उद्धव ठाकरे फक्त हजेरी लावण्यापुरते अधिवेशनाला येतात, जनतेच्या प्रश्नांविषयी गांभीर्य नाही: एकनाथ शिंदे
नागपूर: राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. आज विधिमंडळात इथेनॉल निर्मितीवरील बंदी, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची मदत आणि कांदा निर्यातबंदीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी…
निवडणुकीसाठी पक्ष मजबूत असणं आवश्यक, अमित ठाकरेंचे वक्तव्य; काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना भरला सज्जड दम
पुणे: देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. महायुती आणि इंडिया आघाडीसह देशभरातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यात देखील महायुती आणि महाविकास आघाडीसह मनसे देखील लोकसभा निवडणुकीच्या तयारीला…
‘कुणबी’च्या नोंदी तपासण्याचे काम सुरू ठेवा, न्या. संदीप शिंदे समितीच्या अधिकाऱ्यांना सूचना,पुण्यात आढावा बैठक
पुणे : कुणबी नोंदी तपासण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यातील आतापर्यंतच्या कामाचा न्या. शिंदे समितीने पुण्यात शनिवारी आढावा घेतला. ‘यापुढेही कुणबी नोंदी तपासण्याबरोबर पुरातत्व विभागाकडे असलेल्या नोंदीही तपासण्याचे काम सुरूच ठेवा’, अशाही…
