पती – पत्नीसह मुलाला मारहाण , एकाविरुद्ध गुन्हा दाखल.

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी प्रविण चव्हाण

नंदुरबार -:शहादा तालुक्यातील काथर्दे दिगर पती – पत्नीसह मुलाला काठीने मारहाण केल्या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , शहादा तालुक्यातील काथर्दे दिगर येथील भुऱ्या गुल्या भील यांना आकाा पिंट्या पिंट्या भील याने तुमचा मुलगा गुरु कुठे आहे असे विचारले . यावर भुऱ्या भील यांनी सांगितले की तो गणपती विजर्सन करायला गेला आहे .

असे बोलल्याचे वाईट वाटून भुऱ्या भील यांना आकाश भील याने काठीने मारहाण करुन दुखापत केली . तसेच भुऱ्या भील यांची पत्नीव आशाबाई व मुलगा अनिल यांनाही काठीने मारहाण केली . तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली .

या बाबत भुऱ्या भील यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात आकाश भील याच्याविरोधात भादंवि कलम ३२४ , ३२३ , ५०४ , ५०६ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पुढील तपास पोहकॉ.रामा वळवी करीत

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *