कॉंग्रेस पक्षात इनकमींग जोरात राहुलभाऊ बोंद्रेंच्या नेतृृत्वाखाली भाजपा पदाधिका-यांचा प्रवेष

Khozmaster
3 Min Read

तालुक्यातील गोंधनखेड, सोमठाणा, करवंड येथील कार्यकर्त्यांचा समावेष

चिखली: 12 सप्टेंबर 2022 केंद्रात व राज्यात भाजपा सरकार स्थापीत असतांना बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांची पक्षीय कारर्कीद व लोकप्रियता पाहता भाजपा पदाधिका-यांची कॉग्रेस पक्षात जोरात इनकमींग सुरू असल्याचे चित्र चिखली विधानसभा मतदार संघात पहावयास मिळत आहे. तालुक्यातील गोंधनखेड येथील भाजपा तालुका युवा मोर्चाचे तालुका सचिव आकाष शेळके, विजय शेळके, यांच्यासह सोमठाणा व करवंड येथील असंख्य भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी राहुलभाउ बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस मध्ये जाहीर प्रवेष केला आहे. भाजपा पदाधिका-यांच्या कॉग्रेस प्रवेषामुळे एकीकडे कॉंग्रेसला बळकटी येतांना तर दुसरीकडे सत्तेत असतांना सुध्दा पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपाला सोडचिठ्ठी का देत असावेत ? या चर्च्यांना राजकीय वर्तृळता पेव फुटले आहे.केंद्रातील भाजपाच्या मोदी सरकारने दुर्लक्षीत केल्यामुळे गेल्या काही वर्षापासुन सर्वसामान्य जनतेच्या दैनंदीन जिवनात येणा-या विविध अडचणी, वाढती महागाई, शेतकरी व शेतमजुर व सुषिक्षीत बेरोजगांराच्या प्रष्नांनी परिसीमा गाठली आहे. भाजपा पक्ष सत्तेत असुन देखील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवतांना ससेहोलपट होत आहे. या व इतर विविध कारणांनी भाजपा पदाधिकारी अखिल भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे युवा नेतृत्व खा.राहुलजी गांधी यांच्यामुळे आकर्षीत होवुन कॉग्रेस पक्षाकडे वळत आहेत. बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेस पक्षात प्रवेष घेण्याचा सपाटा भाजपाच्या पदाधिका-यांनी लावला आहे. गोंधनखेड येथील आकाष शेळके, विजय शेळके या भाजपा पदाधिका-यां पाठोपाट करवंड येथील मोहन षिंदे, कैलास पवार, पवन षिंदे, गणेष पवार, ज्ञानेष्वर षिंदे, नितीन षिंदे, शरद पवार, सोमेष षिंदे, पवन जाधव, विषाल षिंदे, अन्वर शेख, सामेठाणा येथील संतोष वाघमारे, मयुर सोळंकी, अमर वाघमारे, संतोष सोळंकी, धनंजय वाघमारे, विकास झगरे,आनंता सोळंकी, सुनिल वाघमारे, ज्ञानेष्वर भुतेकर, शंकर वाघमारे, विजय परीहार, समाधान वाघमारे, दिपक वाघमारे, साहील शेळके, राजेष कुटे, सुमंथा सोळंकी, गणेष सोळंकी, प्रसाद वाघमारे,संदिप पवार, संदिप वाघमारे, तुषार वाघमारे, गणेष जाधव, षिवाजी वाघमारे, संतोष चव्हाण, उमेष वाघमारे, सचिन वाघमारे, यांच्यासह पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांनी कॉग्रेस पक्षात जाहीर प्रवेष केला आहे. यावेळी कॉग्रेस पक्षात प्रवेष घेणा-या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा यथोचित सन्मान करून भविष्यात त्यांना उद्भवणा-या अडीअडचणींची सोडवनूक करण्याबरोबरच विविध जबाबदा-या त्यांच्यावर टाकण्याचे विष्वासवर्धक मत बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुलभाउ बोंद्रे यांनी व्यक्त केले आहे. योवेळी माजी सभापती डॉ.सत्येंद्र भुसारी, ज्ञानेष्वर सुरूषे, माजी नगराध्यक्ष कुणाल बोंद्रे, युवक कॉग्रेस विधानसभा अध्यक्ष किषोर सोळंकी, प्रविण पाटील, भारत म्हस्के, बिदुसिंग इंगळे, युवक कॉग्रेसचे पप्पु जागृत, आष्विन जाधव, प्रकाष राठोड, मंजीत पेंटर, रोहन करंडे, सुनिल षिंदे, यांच्यासह गावक-यांची उपस्थिीती होती

 

0 9 4 6 3 0
Users Today : 44
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *