संकटकाळी केलेल्या मदतीची तुलना पैशासोबत करू नका- प्रा. नरेंद्र खेडेकर

Khozmaster
5 Min Read

चिखली / स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी उभारलेल्या वटवृक्षाच्या छायेत अनेक रोपटी वाढली आहेत. त्यांचं सिंचन खतपाणी घालण्याचं काम कार्यकर्त्यांनी आपल्या घामरूपी रक्ताने केले आहे. विजयाचा गुलाल नव्हे तर कार्यकर्त्यांनी आपल्या शरीरातील रक्त उसांडून त्यांना विजयश्रीचा तिलक केला आहे. कोणालाही विश्वासात न घेता रातोरात पळालेल्या पळपुट्या गद्दारांनी एकनिष्ठ शिवसैनिकांना आव्हान देऊ नये. बाळासाहेबांचा शिवसैनिक मुर्दाड नसून कोणत्याही आव्हानाला पेलण्यासाठी सक्षम आहे. पण तिच्या काळात केलेली मदत आज बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड पैशांनी तुलत आहेत. म्हणजेच संकटकाळी केलेल्या मदतीची तुलना पैशासोबत करणारा हा नेता आहे. आगामी निवडणुकांमध्ये जनता तुम्हाला धडा शिकवल्याखेरीज राहणार नाही शिवसैनिकांनो जोमाने कामाला लागा आणि या गद्दारांना त्यांची जागा दाखवून द्या.असे आवाहन शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी चिखली येथील जयस्वाल मंगल कार्यालयात आयोजित निष्ठावान शिवसैनिकांच्या मेळाव्यात शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जंगी सत्कार करण्यात आला या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, सहसंपर्क प्रमुख शिवसेना, बुलडाणा दत्ताभाऊ पाटील छगनराव मेहेत्रे, उपजिल्हा प्रमुख शिवसेना, बुलडाणा प्रा. आशिष रहाटे बसंतराव भोजने जिल्हा प्रमुख शिवसेना बुलडाणा, संजय हांडे (उपजिल्हा प्रमुख शिवसेना, बुलडाणा, उपजिल्हाप्रमुख अविनाश दळवी, बुलढाणा तालुका प्रमुख लखन गाडेकर, संदिप मापारी, निंबाजी पांडव, दादाराव खारडे, किशोर गारोळे, हेमत खेडेकर, तुकाराम टाळपांडे, अनिल अमलकर, चिखली तालुका प्रमुख कपिल खेडेकर, शहर प्रमुख श्रीराम झोरे, युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कराडे यांच्यासह चिखली तालुका शहर शिवसेना व युवासेना पदाधिकारी यांची लाभली होती.नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा प्रसंगी एकनिष्ठ शिवसैनिक पदाधिकारी यांचा सत्कार आयोजित केला होता. याठिकाणी पुर्वनियोजित कट रचुन कार्यक्रम स्थळी धुडगूस घालवून आपण शिवसैनिक नसल्याचे काहींनी दाखवुन दिले. हा सर्व प्रकार पोलीसांच्या समक्ष पडत होता. या हल्ल्या नंतर मात्र ज्यांनी हल्ला केला . जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांनाच नाव बोट ठेवली. याच व्हिडीओ चित्रन असतांना देखील त्यांच्यावर कारवाई झाली नाही. सत्तेची माज त्याठिकाणी जिल्ह्यातील तमाम जनतेने पहाती हल्ला करायचा कुणावर जे जुन महिन्या पर्यंत आपलेच होते त्यांच्यावर जे आमचे होते तेच आता चुनचुनके मारेंगे ची भाषा करतात. ज्यांच्या साठी आम्ही मत मागितली जिल्हाभर फिरलो जाता तेच शिवसैनिकांना मारण्याची भाषा करत आहेत. आज जिल्ह्यातील काही पदाधिकारी गेले त्या जागी नवीन पदाधिकारी नियुक्त करता येतात केले देखील. परंतु जे खासदार आमदार काही लालसेपोटी गेले ते कसे नियुक्त करणार यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल बुलडाणा येथे नवनियुक्त पदाधिकान्यांचा केला नसला तरी जनतेने मात्र गुन्हा दाखल तपास नसतो डायरेक्ट न्यायच असतो आणि जनतेच्या न्यायालयात यांना शिक्षा ही मिळणारच असे सुध्दा खेडेकर यांनी आमदारांचा समाचार घेतला. सांगितले. स्व. दिलीपराव रहाटे यांनी ज्यांना मोठे केले जे आमदार मंत्री खासदार झाले ते आता लाचार झाले आहेत मंत्री पदाची भिक मिळेल म्हणुन कटोरा घेऊन फिरत आहेत. यावेळी प्रा. खेडेकर यांनी बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी मला दिलेली मदत करतो अशी भाषा वापरली त्यांचा देखील त्यांनी समार घेतला अडचणीत केलेली तुटपुंजी मदत देखील महत्त्वाची असते बुधवत यांनी यावेळी ठणकावून सांगितले. हाती सत्ता आणि पैसा आला म्हणून या मदतीची परत फेड पैशात होऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. खासदारांना ईडीची मिती असेल परंतु आमदार कशासाठी गेले काय गौडबंगाल आहे हे आता जगजाहीर झाले आहे. लाटेवर निवडून आलेल्यांना आता कुठलीच लाट कामी येणार नाही मला देखील यांनी दिला. गटात येण्यासाठी बारंबार निमंत्रण देणायांना एकच सांगितले माझी अंत्ययात्रा निघेल तिही या शिवसेनेच्या भगव्यात माझे प्रेत जाईल असे भावनिक उद्वार खेडेकर यांनी काडले. नंदू कराडे यांनी मानले… तेव्हा अगामी काळात या महारांना मतपेटीतून धडा शिकविण्या साठी कामाला लागा असे आवाहन प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी केले. याप्रसंगी वसंतराव भोजने, केला आहे आणि जनतेच्या न्यायालयात छगनदादा महेत्रे, आशिष रहाटे, दत्ता पाटील यांनी देखील आपल्या भाषणामधुन खासदार मरणाला घाबरणारा शिवसैनिक नाही – जालिंदर बुधवतआजच्या परिस्थितीत दैनंदिन जीवनात मरणाच्या धमक्या देणाऱ्यांची संख्या वाढली आहे परंतु सच्चा शिवसैनिक याला भीक घालत नाही केवळ सत्तेच्या जोरावर लोकांना जीव मारता आले असते तर पक्षातील एकनिष्ठता केव्हाच संपली मी घरून निघत असताना आलो तर तुमचा नाहीतर बाळासाहेबांचा अशा प्रकारचे वाक्य वापरून घराबाहेर पडत असतो. ठेकेदारी करत असताना कमिशनचे हिस्से वाटे किती होतात हे सर्वांना ठाऊक आहे.पण मी अगामी काळात कमिशन साठी कोण आमदार निधी वाटतो हे बाहेर काढल्या शिवाय रहाणार नाही. असा इसारा बुधवत याप्रसंगी मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उपस्थितीत होते. मेळाव्याचे सूत्रसंचालन तालुकाप्रमुख कपिल खेडेकर यांनी तर आभार व्यक्त केले.

 

0 9 4 6 2 2
Users Today : 36
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *