प्रतिनिधि (शुभम ढवळे) : नारी शक्ति सेवा फाउंडेशनच्या वतीने साजरी करण्यात आली मकर सक्रांति

KHOZ MASTER
1 Min Read

15/01/2023 रोजी कबीर नगर कैंपस मध्ये नारी शक्ति सेवा फाउंडेशनच्या वतीने मकर सक्रांति मोठे उत्साहने साजरी करण्यात आली या वेळी नारी शक्ति सेवा फाउंडेशनच्या वतीने सर्वांना तिळगुळ देऊण शुभेच्छा देणयात आले सुमय्या अली यांनी तिळगुळ वितरीत करतांना सर्वांना म्हणाले की फकत मकर सक्रांतिच्या वेळी गोळगोळ ना बोलता आयुष्यभर गोळ बोलूण जीवण जगावे तर तिळगुळ खा आणि गोळगोळ बोला तसेच कु.सुमय्या अली संस्थापक अध्यक्षा नारी शक्ति सेवा फाउंडेशन यांनी हवेत पतंग उडवूण पतंग बाज़ीचा आनंद घेतला या वेळी नारी शक्ति सेवा फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आनंदित झाले होते या वेळी सुमय्या अली संस्थापक अध्यक्षा नारी शक्ति सेवा फाउंडेशन, नारी शक्ति चित्रा ताई, अक्षय, शुभम, इजहार, अंकुश, आदि पदाधिकारी उपस्थित होते झोप ़

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *