हिंदवी सूर्य महाराणा प्रतापसिंह यांना५२६व्या पुण्यतिथी निमित्त वैजापुरात अभिवादन

Khozmaster
1 Min Read
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात व शहरात हिंदवी सूर्य श्री महाराणा प्रतापसिंह यांच्या ५२६ व्या
पुण्यतिथी निमित्त येथील पुतळा परिसरात शहरातील
राजपूत/परदेशी  व इतर समाजाचे नागरिक एकत्र येऊन त्यानी श्री ,महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याला  गुरुवार (ता,१९)रोजी पुष्पहार व पुष्प अर्पण करून अभिवादन केले, प्रथम नवनिर्वाचित उपसरपंच रोटेगाव धिरजसिंह राजपूत व धोंडीरामसिंह राजपूत यांनी पुतळ्याला हार टाकून अभिवादन केले, व महाराणा प्रतापसिंह यांच्या नावाचा जयघोष केला,यानंतर स्वप्नील राजपूत, मनोज
राजपूत,सागर राजपूत, गुलाब राजपूत,सचिन राजपूत,युवराज शरद राजपूत,संदीप देवसिंह राजपूत,
संदीप राजपूत,सोनू राजपूत,ताराचंद राजपूत, किशोर
राजपूत,शेवटी स्वप्नील राजपूत यांनी आभार मानले,
0 9 4 7 4 1
Users Today : 30
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *