मुंबई प्रतिनिधी सांस्कृतिक कार्य मंत्री मा.श्री सुधिर मुनंगटीवार टुरिग टाॅकीज मालकांना मदत आर्थिक सहकार्य शाशन करेल व कायम संस्कृती जपण्याचे काम टुरिग टाॅकीज मालक करत आहे विदर्भ. मराठवाडा .पछीम महाराष्ट्र व राज्य भर टुरिग टाॅकीज आहेत त्या साठी सर्वात चांगला निर्णय मा.श्री सुधिर मुनगटीवार मंत्री महोदय साहेब यांचे आभार टूरिग टाॅकीज मालक अख्तर कुरेशी .एकनाथ हिवराळे. संजय धाडवे .शंकरराव पिराजी चव्हाण. राम प्रसाद सुरसे मंत्री महोदय साहेब यांनी शब्द दिला आहे कि राहिलेले टुरिग टाॅकीज मालकांना येत्या पंधरा दिवसा आर्थिक मदत मिळाल जी लोक आर्थिक मदती पासुन वंचित आहेत त्यांना मिळून दिले जाईल व तातकाळ आदेश हि दिले आहे या मध्ये मा.श्री अशोक झगडे सर. एकनाथ हनवते रोहिनी जाधव यांनी खुप मोलाचे सहकार्य लाभले आहे सांस्कृतिक कार्य संचलनालय चे संचालक बिबीशन चवरे सर खुप सहकार्य लाभले व श्रीराम पांडे सर वेळोवेळी पाठपुरावा करणयास मदत केली आहे
Users Today : 1