*वसई- मनमाड- शिर्डी – इंटर सिटी रेल्वे सुरू करण्याची बहुजन विकास आघाडीची मागणी…..*
नालासोपारा :- वसई ते मनमाड- शिर्डी इंटरसिटी रेल्वेची मागणी प्रलंबित आहे. ही नवीन ट्रेन वसई मार्गे सुरु केल्यास व्यापारी, विद्यार्थी, सामान्य नागरिक आणि साई भक्तांना याचा फायदा होणार आहे. दररोज…
अतिक्रमित महसुली नाले व पाणंदरस्ते पूर्ववत करण्यासाठी विशेष मोहीम
मुंबई राज्यातील अतिक्रमित महसुली नाले आणि शेतकऱ्यांच्या पाणंदरस्त्यांचे मूळ स्वरूप पुनर्स्थापित करण्यासाठी महसूल विभागाकडून विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या मोहिमेमुळे पाण्याचा नैसर्गिक…
बॉम्बस्फोटाच्या धमक्यांनी महाराष्ट्रात खळबळ; विधानभवन, पुणे महापालिका आणि संघ मुख्यालय अलर्टवर
मुंबई/पुणे/नागपूर पुणे महानगरपालिका, मुंबईतील विधानभवन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) मुख्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे मिळाल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली. धमकीची माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा तातडीने सतर्क…
*उद्धव ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भीम आर्मीच्या प्रमुख कार्यकर्त्यांना फोडून रिपब्लिकन सेनेत सामील करण्यात डॉ. माकणीकर यांना मोठे यश…!*
मुंबई महाराष्ट्राच्या आंबेडकरी आणि विद्रोही राजकारणात मोठी खळबळ उडवणारी राजकीय घडामोड घडली असून विद्रोही पत्रकार, कट्टर आंबेडकरी समर्थक आणि स्वाभिमानी पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी श्रद्धेय आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वावर…
एसटी महामंडळाच्या मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारीपदी आयपीएस अधिकारी प्रियंका नारनवरे यांची नियुक्ती
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश मुंबई : परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एसटी महामंडळाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.…
16 कोटींच्या फसवणुकीनंतर बीएमसीचे वादग्रस्त सहाय्यक आयुक्त महेश पाटील गायब.
मुंबई :- खारमधील एका व्यावसायिक खंडणीकरिता मारहाण केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या महेश पाटील यांना गेल्या वर्षी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. तत्कालीन महापालिका आयुक्त भूषण गगराणी…
राज्यात महिन्यात दोन लाख विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश
मुंबई राज्यात नवीन शासन निर्णयानुसार तब्बल १ लाख ९४ हजार ५० विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात आली असून, ही संपूर्ण प्रक्रिया येत्या एका महिन्यात पूर्ण करण्याचे कडक…
मुंबई–पुणे–हैदराबाद हाय-स्पीड रेल प्रकल्पाला गती; DPR पूर्ण, बुलेट ट्रेनचे स्वप्न जवळ* *मुंबई : ६७१ किमी लांबीच्या प्रकल्पामुळे प्रवास वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार*
मुंबई मुंबई, पुणे आणि हैदराबाद या तीन मोठ्या शहरांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी हाय-स्पीड रेल (बुलेट ट्रेन) प्रकल्पाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ६७१ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR)…
*स्थानिक बेरोजगार युवकांसाठी विशेष मोहीम राबवा – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे निर्देश* *मुंबई : सुरक्षा रक्षक पदांवरील भरती प्रक्रियेला गती देण्याचे आदेश*
मुंबई रायगड जिल्ह्यातील स्थानिक बेरोजगार युवकांना सुरक्षा रक्षक पदावर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची आवश्यकता असल्याचे सांगत कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले…
लाडकी बहीण योजनेचा दिलासा; मार्च-एप्रिल हप्त्यासाठी ७३०.५१ कोटींचा निधी मंजूर शासन निर्णय जारी; लवकरच लाभार्थींच्या खात्यात रक्कम जमा होणार
मुंबई महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मार्च आणि एप्रिल २०२६ या दोन महिन्यांच्या थकीत हप्त्यांच्या वितरणासाठी राज्य शासनाने ७३०.५१ कोटी…
