उकळी येथील महिलांचा काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश

Khozmaster
1 Min Read

मेहकर येथील पक्ष कार्यालयामध्ये उकळी येथील महिलांनी लक्ष्मण अण्णा मंजुळकर जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गजानन भाऊ सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला त्यांच्या प्रवेशाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी तालुकाध्यक्ष शैलेंद्र भाऊ आखाडे यांनी स्वीकारले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खरेदी विक्री संघाचे संचालक विलास भाऊ बचाटे यांनी केले त्याप्रसंगी राष्ट्रवादीचे पदाधिकारी कैलास भाऊ सावंत ,राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष, मैफुजा परवीन ,महिला तालुकाध्यक्ष कैलास भाऊ जाधव ,राष्ट्रवादी युवा नेते सागर मोरे. राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष मेहकर संजय भाऊ पागोरे, सय्यद अहमद अली, श्याम तायडे ,समाधान खिल्लारे, गजानन सावंत ,संजय परमेश्वर नवले, स्वाती संजय नवले, वंदना बंडू गायकवाड ,प्रियंका अमोल मगर, कमल वसंता मगर ,मनीषा अमोल बाजड इत्यादी मंडळी उपस्थित होते .त्यामध्ये महिलांचा पक्षप्रवेश करून घेण्यात आला .

 

0 9 4 6 2 2
Users Today : 36
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *