बुलढाणा
येथील बुलढाणा शहरातील प्रामुख्याने खालील विशेष कामांचा समावेश आहे….!
प्रभाग क्रमांक १० मध्ये इंदिरानगर येथे श्री हनुमान मंदिराच्या सभा मंडपाचा भूमिपूजन सोहळा रुपये १४ लक्ष संपन्न झाला.
बुलढाणा शहरातील राजमाता चौक येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब प्रवेशद्वाराचे भूमिपूजन संपन्न झाले.
बुलढाणा शहरातील तहसील चौक येथील कॉर्नर मध्ये नरवीर सुभेदार तानाजीराव मालुसरे यांच्या पुर्णाकृती स्मारकाचे भूमिपूजन रुपये २३ लक्ष संपन्न झाले.
बुलढाणा शहरातील जिल्हा कोषागार ऑफिस समोर चिखली स्टॉप येथे वसुंधरा चौक सौंदर्यकरणाचे काम रुपये २५ लक्ष संपन्न झाले.
बुलढाणा शहरातील आयडीबीआय बँक समोर आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती स्मारकाची भूमिपूजन सोहळा रुपये २४ लक्ष संपन्न झाला.
बुलढाणा शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये जैस्वाल लेआउट येथे खुले भूखंडाला कंपाउंड करणे रुपये १३ लक्ष या सर्व कामासह १ कोटी रुपये किमतीच्या अनेक कामांचा भूमिपूजन सोहळा आज दिनांक 15/09/2022 रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शिवसेना आमदार धर्मवीर श्री संजूभाऊ गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाला, यावेळी सोबत युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड,न.पा.मुख्याधिकारी श्री गणेश पांडे,शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपुत, शिवसेना शहरप्रमुख गजेंद्र दांदडे, न.पा.माजी आरोग्य सभापती श्री आशिष जाधव,युवासेना शहरप्रमुख श्रीकांत गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी शिवसेना शहरप्रमुख मुन्नाजी बेंडवाल,न. पा. माजी उप नगराध्यक्ष विजय जायभाये, सन्माननीय माजी नगरसेवक मोहन पऱ्हाड,दीपक सोनुने, मंदार बाहेकर, शेख याकूब, रामेश्वर वावरे, वैभव इंगळे, गोविंदा खुमकर, गोटू शर्मा, शाम पवार, सुनील भाग्यवंत,सचिन गायकवाड, स्वीय सहायक श्रीकृष्ण शिंदे, अनुप श्रीवास्तव, नंदू जाधव, उमेश शर्मा, दीपक तुपकर, ज्ञानेश्वर खांडवे, सचिन कोठाळे, अक्षय शेळके, अभियंता योगेश देशमुख, राजू गायकवाड, धनंजय बारोटे, निखिल चाफेकर, यांच्यासह नारायण वावरे, श्री धोरण सर, राजूभाऊ वावरे, संतोष सोनवणे, मोहन सोळंके, दिगंबर पांढरे, डॉक्टर दुर्गासिंग राजपूत, श्री गजेंद्र राजपूत, श्री सुनील उदयकर, मंगेश इंगळे, अनिल डवके, सागर वराडे, सचिन देशमुख, सचिन पंडित,अनिल शेळके,प्रकाश चव्हाण, उमेश शिंगणे, गणेश शिंगणे, श्री गंडोले सर, संदीप मुळे, मुन्नाभाऊ मांडवेकर, प्रशांत पाटील तसेच सर्व प्रभागातील नागरिक तसेच शिवसेना युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते…!
Users Today : 36