पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदीजी याचे जीवनावर आधारित चित्र प्रदर्शनीचे उदघाटन कार्यक्रम नगर परिषद मूर्तिजापूर येथे संपन्न

Khozmaster
2 Min Read

मुर्तिजापुर – देशाचे यशस्वी पंतप्रधान मा.ना. श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवस निमित्ताने राबविण्यात येणाऱ्या सेवा सप्ताह अंतर्गत माननीय खासदार श्री संजयभाऊ धोत्रे, माननीय आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष अकोला मा. रणधीरभाऊ सावरकर यांचे मार्गदर्शनात व माननीय आमदार हरीषभाऊ मारोतीआप्पा पिंपळे यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदीजी याचे जीवनावर आधारित चित्र प्रदर्शनीचे उदघाटन कार्यक्रम आज नगर परिषद मुर्तिजापूर येथे पार पडला सदर कार्यक्रमाचे उदघाटन मा. रावसाहेब कांबे व मा. मिलिंद बंदिष्टे यांचे शुभहस्ते पार पडले. सदर प्रदर्शनी मध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचे जीवनातील निवडक प्रसंग दर्शविण्यात आले ज्यामुळे नवीन पिढी समोर एक आदर्श निर्माण होईल.

सदर कार्यक्रमास  प्रमुख उपस्थिती – मा. अभयसिंह मोहिते साहेब उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर, मा. सुप्रियाताई टवलारे मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपरिषद मूर्तिजापूर, मा. प्रदीप पवार साहेब तहसीलदार मूर्तिजापूर,  गटविकास अधिकारी मूर्तिजापूर मा. बांगर साहेब, मा. राऊत साहेब पोलीस उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर, मा. वानखडे साहेब सा. बांधकाम विभाग मूर्तिजापूर, मा. पांडव साहेब ग्रामीण ठाणेदार, मा. भगत साहेब, मा. सचिन यादव साहेब ठाणेदार पो.स्टे. मूर्तिजापूर शहर, तसेच यावेळी महादेव मानकर, भूषण कोकाटे भाजपा तालुकाध्यक्ष मुर्तिजापूर, रितेश सबाजकर भाजपा शहराध्यक्ष मुर्तिजापूर, सचिन देशमुख भाजयुमो जिल्हाध्यक्ष अकोला, संयोजक राहुल नागपुरे ग्रामीण, संयोजक विलास सावळे शहर, पप्पु पाटील मुळे भाजयुमो तालुकाध्यक्ष, हर्षल साबळे भाजयुमो शहराध्यक्ष, सौ. मोनालीताई गावंडे, सौ. राधाताई तिवारी, सौ. शारदाताई मानके, सौ. ज्योतीताई शर्मा, जीरापुरे काका, कमलाकर गावंडे, राजू कांबे, अभय पांडे, गजानन नाकट, अनिल ठोकळ, राजू इंगोले, राजू हांडे, आरिफ भाई, राम जोशी, अमित नागवान, सचिन खरतडकर, बबलू भेलोंडे, चेतन सदार, राहुल गुल्हाने, धनंजय मिश्रा, विजयाताई कंझरकर, अनिता ताई देवीकर, राम खंडारे, नितीन भटकर, नितीन मुगल, अमोल पिंपळे, संदीप जळमकर, रोहित अव्वल वार, अतुल लाटा, आशिष गुंजाळ, ऋषिकेश वारे, अक्षय जोशी, विलास सावळे, गोलू बुंदेले, पवन भटकर, लडु वानखडे,  यांची तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. शालेय विदयार्थ्यांनी सुध्दा या चित्र प्रदर्शनीचा लाभ घेतला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *