ज्ञानेश्वर सुपेकर लोणार- तालुक्यामधील वझर आघाव ह्या छोट्याशा गावामधील अल्पभूधारक तसेच जि. प.शाळेवर शिक्षक असलेले विजय सीताराम सरकटे यांचे आपला मुलगा शिकून डॉक्टर व्हावा हे उराशी बाळगून असलेले स्वप्न चि. उदय विजय सरकटे याने नीट परिक्षेमध्ये ७२० पैकी ६४५ गुण प्राप्त करून आपल्या आई वडिलाचे स्वप्न पूर्ण केले. ज्यावेळेस आपल्या मुलाचा नीट चा निकाल सरकटे पती-पत्नीनी ऐकता तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.
उदयच्या या यशाबद्दल लोणार परिसरामधून तसेच परिसरा बाहेरून सर्व स्तरातल्या नागरिकाकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Users Today : 14