सोहेल खान सलीम खान आयटीआय परीक्षा उत्तीर्ण सर्व स्तरावरून होत आहे कौतुक.

Khozmaster
1 Min Read

बार्शीटाकळी येथील सोहेल खान सलीम खान हे नुकताच आयटीआय परीक्षा गुणवत्ता यादीत उत्तीर्ण झाले आहे कष्ट करून आपले उच्च शिक्षण पूर्ण करणारे बार्शीटाकळी येथील अकोली बेस येथील राहणारे सोहेल खान सलीम खान हे बार्शीटाकळी येथील आयटीआय येथे वेल्डर केडरमध्ये शिक्षण घेत होते आयटीआयची निकाल नुकताच लागले असून त्यामध्ये सोहेल खान सलीम खान हे डि स्टेनक्षन ने उत्तीर्ण झाले आहे याबद्दल संपूर्ण बार्शीटाकळी शहरात त्यांची प्रशंसा होत आहे याबाबत बार्शीटाकळी येथील काँग्रेसची स्वीकृत नगरसेवक सय्यद जहागीर सय्यद नाईम यांच्या संपर्क कार्यालय येथे त्यांचे सत्कार समारंभ संपन्न झाले यावेळी काँग्रेसचे युवक पदाधिकारी भारत बोबडे संतोष राऊत सयद असद अली  अजहर खान जमीर खान मोहम्मद शोएब मोहम्मद सिद्दिक आदी काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती मध्ये त्यांचं सत्कार सोहळा संपन्न झाला या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे वकार खान यांची ही उपस्थिती होती सोहेल खान सलीम खान हे आयटीआय मध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे  सध्या ते उच्च शिक्षण घेणार असल्याची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली

0 9 4 1 7 8
Users Today : 14
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *