अमरावती जिल्हा अटक संघटना व हनुमान व्यायम प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 24 व 25 सप्टेंबर 2022 रोजी हनुमान व्यापम प्रसारक मंडळाच्या नविन अंबेलेटीक ट्रॅकवर जिल्हा U-23 अपेलेटीक स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेतून निवड झालेल्या अमरावती जिल्ला संघ येणा-या महाराष्ट्र राज्यस्तरीय U-23] अलोक स्पर्धेमध्ये सहभागी होईल.U-२३ मुले व मुली १६-११-२००० ते १५-११-२००२ या दरम्यान जन्मलेले असावे.या स्पर्धेत खालीलप्रमाणे क्रिडाप्रकार राहतील. 100 मी. 200 मी. 400 मी. 800 मी., 1500 मी. 5000 भी 10000 मी. 110 मी अडथळा शर्यत, 100 मी अडथळा शर्यत, 400 मी अडथळा शर्यत, 3000 मी स्टिंपल चेस, 20 किमी चालणे, लांब उडी, उंच उडी, तिहेरी उडी, पोल वॉल्ट, गोळा फेक, थाली फेक, भाला फेक, हातोडा फेक, व इत्यादी क्रिडा प्रकाराच्या स्पर्धा होतील. या स्पर्धेत अमरावती जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय मंडळे, शाळा, संस्था व इतर खेळाडू या स्पर्धेत सहभागी होवू शकतील.
(महाराष्ट्र राज्यस्तरीय U-23 अॅथेलॅटीक स्पर्धेकरिता अमरावती संघाची निवड स्पर्धा)
तरी दिनांक 23 सप्टेंबर 2022 संध्याकाळी 7.00 पर्यंत हनुमान व्यायम प्रसारक मंडळच्या नविन लॅटीक ट्रॅकवर वैष्णवी सावरकर व विभागीय क्रिडा संकुल अथेटीक ट्रॅकवर शुभम सोनवणे यांना भेटून स्पर्धेतील सहभाग निश्चित करावा. असे डॉ. उत्तमचंद ठाकूर, प्रा. अतुल पाटील, अनिता टी. कु.हे. जया दलाल, प्रा. सुनिल पिंपळे असे आव्हान आयोजकांनी केले आहे.
ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य अॅबेलॅटीक संघटनेचा नियुक्त निरीक्षकाच्या देखरेखे खाली पुर्ण होतील.