अकोट प्रतिनिधी-विशाल गवई
वडाळी देशमुख मध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत श्री संत चतुर्भुज महाराज संस्थांन हॉलमध्ये दि. २३ शुक्रवारला दुपारी ३ वाजता उमेद अभियान अंतर्गत महिला नारीशक्तीची सभेचे भव्य प्रमाणात ज्ञानज्योती सावित्री आई फुले यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन करून वार्षिक अभियानआयोजन करण्यात आले,
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे( bdo) गटविकास अधिकारी किशोर शिंदे तर मार्गदर्शक सहाय्यक गट विकास अधिकारी ओंकार गाडेकर , विस्तार अधिकारी बहुरे विस्तार अधिकारी जितेंद्र नागे, सरपंच कल्पनाताई गणेश बोडखे, ग्रामसेवक नंदकिशोर दामदर, पणज बँक मॅनेजर अभिषेक प्रसाद व राजीव तिडके कृषी सहाय्यक पी. पी. ठाकरे, अकोट अभियान नितीन वाघ, कृषी मंडळ अधिकारी भारसाकळे, बँक सहाय्यक सुनील बैतुले, ग्राम संघाचे पदाधिकारी योगिता बिलबिले, विजया देशमुख व ग्रामपंचायत महिला सदस्य, उमेद अभियानाच्या सर्व महिला समूह प्रभाग समय वैक विक्रम शेटे, सानप ,गोटे , लहाने मॅडम, सर्व ४० महिला बचत गटाच्या महिला प्रामुख्याने उपस्थिती पाहुण्यांचे संत चतुर्भुज महाराज फोटो प्रतिमा व पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला,
या कार्यक्रम स्थळी सर्व समूह महिलांना प्रमुख पाहुने नितीन वाघ , किशोर शिंदे, बहुरे,नागे, बँक मॅनेजर अभिषेक प्रसाद मार्गदर्शन केले,
या बहारदार कार्यक्रमाचे संचालन आदिनाथ सानप व प्रास्ताविक रेखा रामेकर( i c r f )यांनी पार पाडले. असता प्रमुख पाहुण्यांचे स्वागत गीत राधा गोरडे व वेदांगी राजेंद्र शेंडे या मुलीने बहारदार नृत्य करत सर्वांचे लक्ष वेधले अल्प उपहार करून कार्यक्रमाचे आभार बँक सखी वर्षाताई शेंडे यांनी पार पाडले कार्यक्रम स्थळी संगीता वालखडे, शितल पेटे,सविता मुळे, अर्चना नवले, गीताताई भुस्कट, शितल घाटोळ, दिपाली वरेकार, व शुभांगी काळे आधी गावांमधील सर्व महिला बचत गटाच्या सदस्य पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी फार मोलाचे सहकार्य केले नारी शक्तींनी कार्यक्रमाची उपस्थिती लावून शोभा वाढवली,