सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथे जळगाव शहरातून सुसाट बुलढाणा व औरंगाबाद, कडे धावणाऱ्या वाहनांच्या कर्णकर्कश आवाजामुळे फर्दापूर शहराची शांतता भंग होत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याकडे लक्ष देऊन कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकी वाहनचालकावर कारवाई करावी असे शहरातील सुज्ञ नागरिकांतून बोलले जात आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरून तसेच महाविद्यालय परिसरातील रस्त्यावरून कर्णकर्कश आवाजाची वाहने सुसाट वेगाने धावत असतात, दिवस आणि रात्री ध्वनी प्रदूषणाची ही पातळी किती असावी हे पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार ठरवून दिलेले आहे. याचे जाणून-बुजून उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस मोटर वाहन कायद्यानुसार आर्थिक दंडाची तरतूद केली आहे. त्यामुळे ज्या माध्यमातून ध्वनी प्रदूषण होऊ शकते, त्या सर्वांना हा कायदा लागू आहे, मात्र ध्वनी प्रदूषणाचा कायदा अस्तित्वात असूनही या कायद्याची प्रभावीपणेअंमलबजावणी होत नसल्याचे आहे. याचे मानवी जीवनावर व दिसून येत आहे. ध्वनी प्रदूषण पर्यावरणावर गंभीर परिणाम होत होत असताना व सुसाट वेगाने असल्याचे दिसून येत आहे. धावणाऱ्या वाहनांवर अद्यापही वेगावर मर्यादा आणणे कारवाई होत नाही. यामुळे आवश्यक** मोठ्या टवाळखोर युवकांच्या दुचाकी आवाजामुळे मानवी जीवनावर वाहनाचे अपघात होण्याची विपरीत परिणाम होतो. सततच्या शक्यता नाकारता येत नाही. धूम मोठ्या आवाजामुळे कानाची स्टाईल मध्ये गाड्यांचे वेड मेंदूला जोडणारी नस हळूहळू असलेल्या काही मुलांनी कमजोर होऊन नकळतपणे बधीर दुचाकींना फॅन्सी सायलेन्सर व पणा येतो. त्यामुळे व्यक्तीमध्ये अशा जीवन जगणे असह्य केले आहे. वाहनांवर कारवाई करून वेगावर या दुचाकीच्या अति दाबाच्या मर्यादा आणावी अशीही मागणी जि.प.सदस्य गोपीचंद जाधव यांनी केली आहे.कर्णकर्कश हॉर्न लावून लोकांचे चिडचिडेपणा वाढतो.. आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होत आहे.याकडे फर्दापूर पोलिस स्टेशने लक्ष द्यावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य गोपीचंद जाधव यांनी केली आहे.
Users Today : 29