श्रीमद भागवत कथा स्थान स्वच्छ करणाऱ्या सेवेकरी महिला

Khozmaster
1 Min Read
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर
येथील जीवन गंगा  वसाहत परिसरात दि,२०पासून भागवत कथा सुरू आहेत,दररोज किमान१०हजार भक्त भाविक हजेरी लावत आहेत या मंडप व परिसरातील केर -कचरा ,कागद ,इतरत्र वस्तू  झाडून व उचलुन घेऊन या परिसरातिल महिला दररोज हा परिसर स्वच्छता दूत धोंडीरामसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली  या महिला ग्रुप च्या सेवेकरी स्वच्छता करीत आहेत,दि.२५/२/१/२३ बुधवार रोजी महिलांनी परिसर स्वच्छ केल्यावर स्वच्छता दूत राजपूत यांची भेट घेऊन आपल्या नियमित स्वच्छता सेवेची माहिती दिली,याग्रुपच्या प्रमुख मनीषा शयामसिंग डोभाळ, पुजा छानवाल,प्रतिभा तांबे,राधा चुंगडे,सीमा दाभाडे, दीप्ती चित्ते,वर्षा राजपूत,मानसी खैरनार, अश्विनी बरकसे,शीतल राजपूत,श्रीमती बागुल,यांनी बुधवारी पूर्ण स्थळ व परिसर स्वच्छ केला अशी माहिती सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी धोंडीराम ध राजपूत यांनी आपले ज्ञानपंख न्यूज नेटवर्क बोलताना सांगितले
0 9 4 7 4 1
Users Today : 30
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *