वैजापूर पालिकेच्या वैजिनाथ वाचनालयात ऑगस्ट क्रांती दिन निमित्त क्रांतीवीराना अभिवादन

Khozmaster
1 Min Read

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

वैजापूर ता,०९येथील पालिकेच्या वैजीनाथ वाचनालयात बुधवार(ता,०९)रोजी ऑगस्ट क्रांतिदिन निमित्त स्वातंत्र्य सैनिक कै, दशरथ गंगाधर गायकवाड यांचे सुपुत्र अशोक दशरथ गायकवाड यांनी भारतमाता पूजन व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन करून प्रथम अभिवादन केले ,माजी शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत यांनी ऑगस्ट क्रांती दिनावर माहिती विशद केली, क्रांतीवीर व हुतात्म्यांचे स्मरण करून अभिवादन केले,या प्रसंगी वाचनालयाचे गुलाब सूर्यभान गायकवाड, एस, व्ही,राजपूत, वाचक बबन क्षीरसागर, रामनाथ उगले,राधाकीसन सोनवणे,संजय बागुल,के,एन,क्षीरसागर,कचरू बसवेकर,प्रवीण देशपांडे, पुंडलिक चव्हाण,व वाचक वर्गाची ऊपस्थिती होती,

(फोटो कॅप्शन-भारत माता व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करताना धोंडीराम राजपूत, अशोक गायकवाड, संजय राजपूत, गुलाब गायकवाड व ईतर)

 

0 9 4 7 1 3
Users Today : 2
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *