सोयगाव : जागतीक आदिवासी दीनानिमित्त अमिनभाई जामागावकर यांचा सोयगावात गौरव

Khozmaster
1 Min Read

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

सोयगाव येथील जिल्हा परिषद विश्राम गृहात जागतीक आदिवासी दीनानिमित्त काँग्रेस कमिटीच्या आदिवाशी विमुक्त सेल विभागाचे प्रदेश महासचिव अमिनभाई जामागावकर यांचा बुधवारी गौरव करण्यात आला.

जिल्हा परिषद विश्राम गृहात जागतीक आदिवासी दीनानिमित्त घेण्यात आलेल्या एका छोट्या खाणी कार्यक्रमात आदिवासी, भटक्या, विमुक्त समाजाचे जोमाने काम करणाऱ्या काँग्रेस कमिटीच्या आदिवाशी विमुक्त सेल विभागाचे प्रदेश महासचिव अमिनभाई जामागावकर व राज्य उपाध्यक्ष तोताराम जाधव यांचा विविध संघटनांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी भ्रष्ट्राचार विरोधी आक्रोश संघटना राज्यअध्यक्ष शेख गुलाब,शहर काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र काळे,संभाजी बिग्रेड अध्यक्ष एकनाथ गोंड,पत्रकार संघ अध्यक्ष भरत पगारे, ईश्वर इंगळे, मनसे अध्यक्ष रामा एलिस, शेख मुन्ना मामु, व शेख तुराब यांची प्रमुख उपस्थिती होती.

फोटो ओळ :- सोयगाव – जागतीक आदिवासी दीनानिमित्त अमिनभाई जामागावकर यांचा सोयगावात गौरव

 

0 9 4 7 1 1
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *