छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील व सावळदबारा परिसरातील शेतकऱ्यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थीना ई- केवायसी आणि आधार सिडिंग करणे अनिवार्य करण्यात आले. वारंवार संपर्क करूनही प्रतिसाद देत नसलेल्या लाभार्थीना योजनेतून वगळले जाणार आहेत असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी मदन सिसोदिया यांनी दिली त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील केवायसी न केलेल्या जवळपास बऱ्याच हजार शेतकऱ्यांचे वर्षाला कायमचे पीएम किसानचे ६ हजार रुपये बुडणार आहेत. त्याशिवाय राज्य शासनाच्या महासन्मान योजनेचा देखील लाभ मिळणे शक्य होणार नाही.पी. एम. किसान योजनेची २०१९- २० पासून अंमलबजावणी केली जात आहे. पात्र लाभार्थीचे ई-केवायसी प्रमाणीकरण, बँक खाते आधार संलग्न करणे व भूमिअभिलेख नोंदी अद्ययावत करणे याबाबी केंद्र शासनाने अनिवार्य
केल्या आहेत. शासनाच्या सूचनेनुसार केवायसी करण्याकरिता में, जुलै व जे लाभार्थी ई-केवायसी पूर्ण करणार ऑगस्ट महिन्यात कृषी विभागामार्फत नाही किंवा बँक खाती आधार संलग्न मोहीम राबविण्यात आलेली आहे. परंतु करणार नाहीत त्यांचे नाव सदर अद्यापही बऱ्याच लाभार्थीची केवायसी योजनेतून वगळण्यात येणार आहे. ई- प्रलंबित असल्याचे सोयगाव तालुक्यात दिसून येत आहे.तसेच आधार सिडिंग हे अनेकांचे शिल्लक आहे. वारंवार संपर्क करूनही केवायसी व आधार सिडिंग करण्याकरिता प्रतिसाद देत नसलेल्या लाभार्थ्यांचे नाव दि.१०/९/२३ सप्टेंबरपासून वगळण्याची कार्यवाही सुरू केली जाणार असल्याची माहिती सोयगाव कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे वंचित शेतकन्यांना ई केवायसी, आधार सिडींग आजच पूर्ण करावे लागणार आहे.
शेतकऱ्यांनी आजच करा प्रक्रिया
“””काही कारणास्तवर केवायसी, आधार सिडिंग करणे शक्य न झालेल्या शेतकऱ्यांना आता अखेरची संधी असणार आहे. दि. १० सप्टेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. अन्यथा या शेतकयांची नावे दि. ११ सप्टेंबरपासून रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सोयगाव कृषी विभागाने सांगितले.
उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव
“””””””ई-केवायसी आधार सिडींग करण्याकरिता वारंवार लाभार्थीना संपर्क साधण्यात आला. गावस्तरावर विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यानंतरही काही शेतकयांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही.तरी सोयगाव तालुक्यात प्रलंबित केवायसी -२४२२ व प्रलंबित आधार सिडिंग १०७३ बाकी आहे यांनी १० सप्टेंबरपर्यंत ई-केवायसी व बैंक खाते आधार संलग्नीकरण करून घ्यावे,अन्यथा ११ सप्टेंबरनंतर अशी नाये रद्द करण्यात येतील
मदन सिसोदिया तालुका कृषी अधिकारी सोयगाव
Users Today : 54