नवरात्रोत्सवामुळे सप्तशृंग गडावर भाविकांची दर्शनासाठी रिघ लागत आहे. मात्र, गडावर तीव्र पाणीटंचाई असल्याने भाविकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.आदिमायेचा नवरात्रोत्सव उत्साहात सुरू असून, सप्तशृंग गडावर दररोज ३० ते ४० भाविकांची दर्शनासाठी रिघ लागत आहे. मात्र, गडावर तीव्र पाणीटंचाई असल्याने भाविकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. ऑक्टोबर हिटमुळे लाहीलाही होत असताना पिण्यासाठीही पाणी मिळत नसल्याने अनेक भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीआदिमायेचा नवरात्रोत्सव उत्साहात सुरू असून, सप्तशृंग गडावर दररोज ३० ते ४० भाविकांची दर्शनासाठी रिघ लागत आहे. मात्र, गडावर तीव्र पाणीटंचाई असल्याने भाविकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. ऑक्टोबर हिटमुळे लाहीलाही होत असताना पिण्यासाठीही पाणी मिळत नसल्याने अनेक भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली