सेनगाव तालुक्यातील माझोड येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मोठी गर्दी 5000 भक्तांनी घेतला दर्शनासाचा लाभ सेनगाव तालुक्यातील माझोड येथील प्राचीन काळापासून नावाजलेल्या रेणुकामाता संस्थान या ठिकाणी दरवर्षी हजारो भाविक येतात या ठिकाणी दररोज फराळाची व्यवस्था करण्यात येते त्याच प्रमाणे महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असते दसमी च्या आदल्या दिवशी संपन्न होत आहे संस्थान कडुन
Users Today : 17