सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव
सोयगाव तालुक्यात दिवाळी बघता बस महामंडळाला अच्छे दिन असल्याचे चित्र आहे. सद्या दिपावली सण चं हंगाम सुरू असुण खाजगी वहान बरोबरच बस परीवहान महामंडळचे बसेस खचाखच भरुन ये जा करत आहे. येथे सोयगाव आगाराच्या बऱ्याच बसेस छत्रपती संभाजीनगर ते सोयगाव व पुन्हा सावळदबारा अशा दोन दोन फेऱ्या करत आहे तर छ. संभाजीनगर आगाराच्या दोन बसेस ये जा दोन फेऱ्या करतात जळगाव,पुणे या प्रमाणे फेऱ्या करतात सद्या दिवाळी सुरू असल्याने शालेय विद्यार्थी मुली जवाई सुना दिवाळी ये जा करत असल्याने बसेस मध्ये प्रचंड गर्दी सोयगाव, फर्दापूरात दिसून येत आहे. त्यामुळे खाजगी वहानाबरोबरच बस परिवहान महामंडळ च्या बसेस खचाखच भरून ये जा करत असल्याने बसेस महामंडळाचे अच्छे दिन दिसून येत आहे.
Users Today : 47