पांगरी येथे पशुवैद्यकिय दवाखाना आहे. सदर दवाखान्या अंतर्गत गावातील जनावरे अनुभवी डॉक्टर नसल्यामुळे जनावरांची उपचाराची गैरसोय होत आहे. दवाखान्यामध्ये शिपाई व शिकावु डॉक्टर सिध्देश्वर परमेश्वर वाघमारे यांचेकडुन जनावरांचे जिवाशी खेळल्या जात आहे. त्यांना काहीच येत नसुन त्यांनी आम्हाला स्वतः लेखी दिले आहे की, मला गायी, म्हसी लावतासुध्दा येत नाही, तसेच भरवतासुध्दा येत नाही तसेच तपासता सुध्दा येत नाही. ते चुकीचे औषोधपचार देत असल्याने जनावरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. जनावरांची बिमारी ठिक होत नाही तसेच जनावरांचे हाल होत आहे. त्यामुळे जनावरे दगावण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आम्हाला पुर्वीचे डॉ. सुरेश बालचंद्र पवार हे देण्यात यावे. १० दिवसाच्या आत मौजे पांगरी येथे पशु वैद्यकिय दवाखान्यामध्ये डॉक्टर सुरेश भालचंद्र पवार यांना रुजू नाही केले तर सर्व गावकरी घेऊन पंचायत समिती देऊळगाव राजा येथे अमर उपोषण करू. श्रीमंत नागरे. दिनकर डोईफोडे. अमोल डोईफोडे. वैभव डोईफोडे. योगेश डोईफोडे. उद्धव डोईफोडे. प्रदीप वाघ. ज्ञानेश्वर वाघ. राहुल वाघ. सोपान वाघ. प्रभाकर डोईफोडे. गणेश डोईफोडे. आधीच्या सह्या असून गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
पशुवैद्यकिय दवाखाना श्रेणी-क्र २ मध्ये पशु वैद्यकिय डॉक्टर नसल्यामुळे जनावरांची गैरसोय तालुका दत्ता हांडे देऊळगाव राजा.
देऊळगाव राजा तालुक्यातील पांगरी : येथे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी. क्र.२ असून या दवाखान्यालगत पांगरी.डोईफोडे वाडी. किनी .सिनगाव. गव्हाण. गारगुंडी. दगडवाडी.८ गावे असून येथे कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेतलेले डॉक्टर यांना कोणताही अनुभव नसून त्यांना जनावराची काही न समज असतात त्यांनी दवाखान्याचे परतभार स्वीकारला.
0
9
4
1
7
8
Users Today : 14
Leave a comment