चिखली: 23 नोव्हेंबर 2023
विज समस्येबाबत तालुक्यातील मौजे डोंगरगांव व सावरखेड बु. येथील शेतक-यांनी विज वितरण कंपनीने सिचंनासाठी नियमीत आणि कायस्वरूपी पुरेसा विद्युत पुरवठा उपल्बध करून दयावा या मागणीसाठी 7 दिवसापूर्वी निवेदन दिले होते. मात्र प्रषासनाने दरवेळी उडवा उडवीचे उत्तरे देत याकडे दुर्लक्ष केले होते. चालु वर्षात पावसाने जेमतेम हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पिके शेतक-यांच्या हातुन गेले, त्यातच उपलब्ध असलेल्या तोकडया पाणी साठयात रब्बी हंगामाची पिके जगविण्याकरीता शेतक-यांना अपार कष्ट घ्यावे लागत आहे. अषातच विज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतक-यांवर जलसमाधी घेण्याची पाळी येवुन ठेपल्याचा घनघनाती आरोप बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी केला आहे. तर जलसमाधी घेण्याकरीता धरण पात्रात आंदोलन करीत असणा-या शेतक-यांचा जिव वाचवण्यासाठी राहुलभाउ बांेद्रे यांनी धरण पात्रात उतरून आंदोलन शेतक-यांषी चर्चा करीत त्यांना दिलेल्या आष्वासनामुळे तुर्त हे जलसमाधी आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
तालुक्यातील मौजे डोंगरगांव व सावरखेड बु. येथील शेतकरी बांधवांनी दि. 16 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी बुलडाणा यांना निवेदन देत शेतातील विद्युत पुरवठा दिनांक 22 नोव्हेंबर पर्यंत सुरळीत करणेबाबत विनंती केली होती. त्यात दिलेल्या मुदतीत विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास दि. 23 नोव्हेंबर रोजी डोंगरगांव येथील धरण पात्रात जलसमाधी घेण्याचा ईषारा देण्यात आला होता. या निवेदनावर संजय ढोणे, गजानन ढोणे, दत्तात्रय सवडतकर, राजेष षिंदे, सुरेष ढोणे, अंकुष जाधव, अरून कान्हे, अषोक गायकवाड या शेतक-यांच्या स्वाक्ष-या आहेत.
शेतक-यांनी पुकारलेल्या जलसमाधी आंदोलनाची माहिती कळताच बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी आपल्या सहका-यासह आंदोलन स्थळी धाव घेतली. डोंगरगांव येथील धरणाजवळ जमलेल्या असंख्य शेतक-यांषी संवाद साधीत राहुलभाउ बोंद्रे यांनी शेतक-यांच्या अडचणी जाणुन घेतल्या. तदवतच धरण पात्रात जलसमाधी घेण्याकरीता ठाण मांडुन बसलेल्या उपरोक्त निवेदनकर्ते शेतकरी बांधवाषी त्यांच्या समस्या बाबत सखोल चर्चा करून आपल्या स्तरावर पाटपुरवा करून शेतक-यांची विजेची समस्या सोडविण्यासाठी घटनास्थळावरून विज वितरणच्या अधिका-यांना विद्युत पुरवठा सुरळीत करणे बाबत चांगलेच धारेवर धरले. यावेळी जलसमाधी घेणा-या आंदोलक शेतक-यांना ठोस आष्वासन दिल्यामुळे तुर्त आंदोलक शेतक-यांनी जलसमाधी आंदोलनाला स्थगिती दिली.

सरकारला शेतक-यांच्या जिवाची किमंत उरली नसल्याचा आरोप करीत सरकार व प्रषासनाच्या गलथान कारभारामुळे शेतक-यांवर जलसमाधी घेण्याची पाळी आली आहे. विज वितरण कंपनीला निवेदनाव्दारे 7 दिवसाचा अवधी देवुनही समस्या सोडु न शकणा-या तसेच उडवा उडवीची उत्तरे देवुन वेळ मारून नेणा-या सरकार व प्रषासनाच्या या कृतीचा राहुलभाउ बोंद्रे यांनी तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला. ते पुढे म्हणाले कर्ज घेवुन शेतक-यांनी पेनटाकळी प्रकल्पातुन शेतात पाईपलाईन केली, मात्र अनियमीत व असुरळीत विज पुरवठयामुळे त्यांच्या शेतात एक थेंब देखील पाणी येत नाही. खरीप हंगामाचे पिक गेले आता रब्बी पिकाचे देखील मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. विज कंपनीच्या कार्य शुन्यतेने पिके नष्ट होण्याच्या मार्गावर असुन राज्याचे उपमुख्यमंत्री स्वतः उर्जा मंत्री आहेत. त्याचबरोबर स्थानिक लोकप्रतिनिधींकडुन होत असलेले दुर्लक्ष हे शेतक-यांच्या मुळावरच घाव घालत असल्याचे प्रतिपादन यावेळी राहुलभाउ बोंद्रे यांनी केले.
आंदोलन करत असलेल्या शेतक-यांच्या समस्या जाणुन घेण्यासाठी डोंगरगांव धरणपात्रात गेलेल्या राहुलभाउ बोंद्रे यांच्या समवेत समाधान सुपेकर, विष्णु पाटील कुळसुंदर, राम डहाके, डॉ. सत्येंद्र भुसारी, ज्ञानेष्वर सुरूषे, समाधान गिते, आक्रम खासाब, रामभाउ भुसारी, प्रदिप वाघ, सुनिल जवंजाळ, कैलास जंगले यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्रा.प.सदस्य, तथा असंख्य शेतकरी व महिला पुरूष यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. विज वितरणचे शर्मा आणि खाडे हे घटनास्थळी हजर झाले होते. तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडु नये म्हणुन परीस्थीतीवर नियंत्रण ठेवण्याकरीता चिखली व अमडापुर पोलीसांनी बंदोबस्त लावला होता. यांची उपस्थिती होती.
Users Today : 14