मंठा तालुक्यातील
करणाऱ्या प्रवाशांना पडला आहे. रात्री या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता अधिक आहे. नियोजनाअभावी सदर हाय मास्ट लाइट असून त्यावर लाखो रुपये येथे खर्च करण्यात आले. हायमास्ट लाइटचे खांब हे शोभेची वस्तू दिसत आहे आहे. ते केव्हा सुरू करण्यात केव्हा होणार असा प्रश्न येथून प्रवास येणार असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत आहे येथील रहिवाशी
जालना नांदेड सिमेंट रोड नवीन बनला रोड आहे. त्या दोन्ही बाजूने हायमास्ट लाइटचे खांब उभे करून सुमारे एक वर्ष पेक्षाही अधिक महिन्यांचा कालावधी लोटला. परंतु अजूनपर्यंत सदर रस्ता प्रकाशमान झाला नाही. हा रस्ता प्रकाशमान कधी व केव्हा होणार असा प्रश्न रोडवर प्रवास करणाऱ्यांना प्रत्येकाच्या मनात पडत आहे
नगरपंचायतचे चे येथे दुर्लक्ष दिसून येत आहे.
रात्री अंधाराचे साम्राज्य
मंठा शहरातील जालना नांदेड रोडवर चोवीस तास मोठी वर्दळ असते. जड व हलक्या वाहनांची संख्या येथे मोठ्या प्रमाणात आहे. पुलावर अंधाराचे साम्राज्य रात्री
असते. त्यामुळे येथे यापूर्वी छोटे मोठे अपघात घडले आहेत. नियमानुसार पुलावर रात्री प्रकाशाची व्यवस्था करण्याचा नियम आहे. तरी लाखो रुपये खर्च करून या जालना नांदेड रोडवर हायमास्ट लाइटचे खांब लावले आहेत परंतु ते अजूनपर्यंत सुरु करण्यात आले नाही यात काही तांत्रिक बिघाड आहे काय असा प्रश्न येथे पडला आहे. येथे हायमास्ट
लाइट दिवाळीपूर्वी किमान सुरु करण्याची होती तर पण चालू नाही झाले हायवेवर जाणारे येणारे हायमस्त खांबाकडे कुतूहलाने बघत आहेत .