संविधान दिन आदर्श विद्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरा

Khozmaster
1 Min Read

आदर्श विद्यालया चिखली येथे २६ नोव्हेंबर संविधान दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करत संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले . यावेळी भारतीय राज्यघटनेवर आपले विचार व्यक्त करत मा प्राचार्य समाधान शेळके सर यांनी समता स्वातंत्र्य बंधुत्व सर्वधर्मसमभाव या राज्यघटनेतील मूलभूत तत्त्वावर यावर आपले विचार व्यक्त केली या कार्यक्रमाला व उपप्राचार्य श्री प्रमोद ठोंबरे सर पर्यवेक्षक श्री रमेश जाधव सर पर्यवेक्षक श्री गणेश नालींदे सर ज्येष्ठ शिक्षक श्री रामेश्वर कुटे सर  तसेच सर्व शिक्षक  शिक्षकेतर  कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षिका सौ ज्योती भावसार  मॅडम तसेच सौ वैशाली जोशी मॅडम यांनी केले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विकास जाधव सर यांनी केले कार्यक्रमाची सांगता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रम संपन्न झाला

0 9 4 1 7 7
Users Today : 13
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *