चांदुर बिस्वा महसूल मंडळामध्ये अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान

Khozmaster
1 Min Read

शेतकरी संकटात प्रतिनिधी. चांदूर बिस्वा महसूल मंडळामध्ये दि. 26व 27 नोव्हेंबर अवकाळी पाऊस आल्याने रब्बी हंगामातील हरभरा गहू कांदा ज्वारी मका पिके खराब झालेली आहे हरभरा पिकांना अवकाळी पावसाने व दूरीमुळे मर रोग हरभरा पिकांची नुकसान झाले आहे खरीप हंगाम 2023 मध्ये चांदूर बिस्वा महसूलमध्ये ढगफुटी होऊन सोयाबीन कापूस तूर इतर पिकांचे नुकसान झाले होते व शेतकरी दुहेरी संकटात सापडलेला आहे खरीप व रब्बी हंगामामध्ये दोन्ही हंगाम शेतकऱ्यांच्या आतून गेलेले आहे . शासनाने सर्वे करून शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिक विमा 100% व अनुदान देण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *