देऊळघाट येथील दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाले

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा प्रतिनिधी गणी खान

दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाले आहे. यामध्ये पोलिसाची गाडी फोडण्यात आली आहे. मिरवणूकीदरम्यान वादग्रस्त बॅनर फडकवल्या प्रकरणी दोन समाजात देऊळघाट येथे तेढ निर्माण झाले आहे. घटना कशामुळे घडली याबाबत सविस्तर माहिती मिळू शकली नाही. संतप्त जमावाने पोलिसांची गाडी फोडली आहे. त्यानंतर तात्कळ घटनेचे गांभीर्य लक्षात घेता बुलढाणा
पोलिस अधिक्षक विश्व पानसरे हे स्वतः घटनास्थळी दाखल झाले आहे. सध्या देऊळघाट गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. देऊळघाट मध्ये दंगा काबू पथक, व पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आल आहे. सध्या गावात पोलिसांच्या सुर- क्षतेमध्ये मिरवणूक सुरू आहे. पोलिसांकडून शांततेचा आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. पोलिस अधिक्षक विश्व पानसरे स्वतः घटनेचा आढावा घेत आहे.
0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *