छत्रपती संभाजीनगर प्रराजपूत वतिनिधी गोकुळसिंग रखेडी बु.!! ला पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामास प्रारंभ
अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सहकार्याने बसविले पेव्हर ब्लॉक
सोयगाव तालुक्यातील वरखेडी बु.येथे आमचा गाव आमचा विकास योजनेंतर्गत गावातील
वरखेडीला पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामास जिल्हा परिषद सदस्य गोपीचंद गबरू जाधव यांच्या पेव्हर ब्लॉक कामांचा शुभारंभ करण्यात आला.वरखेडी बु येथे आमचा गाव आमचा विकास योजनेंतर्गत गावात पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामांना सुरुवात झाली.यासाठी जिल्हा परिषद सदस्य गोपीचंद जाधव यांनी अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या कडे पेव्हर ब्लॉक व विविध कामांचा पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला.आणि रुपयांचा कृती आराखडा मंजूर झाला आहे. त्यातून वरखेडी बु.गावात विकास कामांना ग्रामपंचायत प्रशासनाने सुरुवात केली आहे. भराव काढून कामाला प्रत्यक्ष गल्लीतल्या मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाला सुरुवात झाली. यावेळी मा.ना.अब्दुल सत्तार साहेब ( अल्पसंख्याक व पणन मंत्री महाराष्ट्र राज्य ) यांच्या लोकप्रतिनिधींची सुचविलेली ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा पुरविणे या योजने अंतर्गत वरखेडी बु !! या गावात पेव्हर ब्लॉक बसविणे या योजनेचा उदघाटन मा.गोपीचंद गबरु जाधव जि.प.सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित सन्मानीय रोहिदास बाबा पवार कांकराळा मा. सभापती बाजार समिती नंदुरबार,विनोद जाधव सरपंच, श्रावण जाधव रो.सेवक ,अमरसिंग राठोड, सोना चव्हाण, सुदाम जाधव, शिवलाल जाधव, भरत राठोड, आदी गावकरी यांची उपस्थिती होती.
Users Today : 11