छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जगप्रसिद्ध अजिंठा लेणी बघण्यासाठी आलेले दिल्लीचे पर्यटक साहेबा अन्सारी यांचा मोबाईल आय फोन सत्तर हजार रुपये किंमतीचा आय फोन जगप्रसिद्ध अजिंठा लेणीचे गार्डन मध्ये हरवला असता त्यांनी लगेच सपोनि प्रफुल्ल साबळे फर्दापूर पोलिस स्टेशन यांच्या संपर्क साधावा आणि सविस्तर माहिती दिली त्या आधारे सपोनि प्रफुल्ल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅ भरत कोळी आणि ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य अयास शेख या दोघांनी शोधा शोध करून तात्काळ साहेबा अन्सारी यांचा मोबाईल शोधून त्यांना परत केला हरवलेले माेबाइल शाेधण्यात फर्दापूर पाेलिसांना यश आले याप्रसंगी दिल्लीचे पर्यटक साहेबा अन्सारी यांनी पोलिस अंमलदार भरत व ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य अयास शेख यांचे आभार मानले.
Users Today : 54