सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मौजे म्हसला बु. येथील धारेश्वर संस्थानात महादेवाचे दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात करण्यात आली.

Khozmaster
1 Min Read
 गावातील महिला भगिनींनी औक्षण करत गावभर मिरवणूक काढली, ज्यात गावकऱ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.
गावात यापूर्वी केलेल्या विकासकामांचे यशस्वी परिणाम आज दिसत असून, आगामी निवडणुकीत मला मतदान रुपी आशीर्वाद मिळावा, असे आवाहन केले. मागील निवडणुकीत गावकऱ्यांनी भरभरून मतदान करत मला विजय प्राप्त करून दिला होता, आणि या वेळीही त्या पेक्षा अधिक मताधिक्य मिळवून माझ्या विजयात या गावाचा सिंहाचा वाटा असेल, असा विश्वास व्यक्त केला.
महायुतीचे स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 9 4 9 9 9
Users Today : 30
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *