यावेळी शिवसेना नेते तथा केंद्रीय मंत्री मा.ना.श्री.प्रतापरावजी जाधव साहेब यांची प्रमुख उपस्थिती होते.
यावेळी उपस्थित प्रचंड जनसमुदायासोबत संवाद साधून सर्वांनी पुन्हा एकदा राष्ट्र निर्मितीला, राज्याच्या विकासाला, प्रगतीला साथ द्यावी, महायुतीला साथ देऊन प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टी व महायुतीचे बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 47