मेहकर शहर नगरपरिषद हद्दीतील सीमा सील दंगलीची शक्यता असल्याने उपविभागीय दंडाधिकारी रवींद्र जोगी यांचे आदेश…

Khozmaster
1 Min Read
मेहकर शहर नगरपरिषद हद्दीतील सीमा सील
 
      दंगलीची शक्यता असल्याने  उपविभागीय दंडाधिकारी रवींद्र जोगी यांचे आदेश.
 

मेहकर – शहर नगरपरिषद हद्दीतील सीमा सीलदंगलीची शक्यता असल्याने  उपविभागीय दंडाधिकारी रवींद्र जोगी यांचे आदेश मेहकर – शहरात दोन गटात तणाव निर्माण होण्याची व दंगल घडवून आणण्याची शक्यता व तशी माहिती महसूल प्रशासनाला मिळाल्याने, प्रतिबंधात्मक आदेश म्हणून मेहकर शहरात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.शहराच्या हद्दीतील सीमादेखील सील केल्या गेल्या आहेत. तर फिरण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. असा आदेश उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी रवींद्र जोगी यांनी रविवार, दिनांक 24 नोव्हेंबर 2024 रोजी आपल्या सहीने जारी केला आहे.

0 9 5 0 6 1
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *