मुस्लिमांना नेमकं काय हवंय? शेकडो कोटींची विकास कामे करूनही चिखलीत मुस्लिम वस्तीत श्वेताताईंना अल्प मते! श्वेताताई पिछाडीवर पडल्यावर मतदान केंद्राबाहेर लागले “हे’ नारे ….!

Khozmaster
1 Min Read

चिखली : चिखली विधानसभा मतदारसंघाच्या यंदाच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा
श्वेताताई महाले पाटील यांनी विजय मिळवला. गेल्या वेळेपेक्षा यावेळी त्यांची आघाडी निम्म्यावर आली …
पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेल्या श्वेताताई महाले चिखली शहरात मुस्लिम वस्ती लागल्यानंतर मात्र
साडेचार हजारांची आघाडी कटून साडेपाचशे मतांनी माघारल्या होत्या .. यावेळी शहरातील मुस्लिम वस्त्यांमध्ये,
मतदान केंद्राबाहेर मुस्लिम समाज बांधवांनी श्वेताताई मागे पडल्यामुळे जल्लोषही सुरू केला होता .. प्रचंड
घोषणाबाजीही झाली “अल्ला हु अकबर” चे नारेही लागले .. मात्र शहरातील मतमोजणी आटोपल्यानंतर
श्वेताताईनी जी आघाडी घेतली ती मतमोजणी संपेपर्यंत कायम राहिली .. आणि कमी मतांनी का होईना
श्वेताताईंनी विजयाचा गुलाल उधळला .. मात्र असे असले तरी ही निवडणूक विविध प्रश्न निर्माण करणारी
ठरली आहे .. श्वेता ताईंनी गेल्या अडीच वर्षात मुस्लिम समाजासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी आणला,
कधी नव्हे एवढी विकास कामे याच काळात झाली. त्यामुळे २०१९ पेक्षा यावेळी मुस्लिम समाज बांधवांची
आपल्याला अधिक साथ मिळेल असा विश्वास श्वेताताईंना होता.मात्र तो फोल ठरला .. विकासाला मत
देण्यापेक्षा मुस्लिम समाजाने मात्र काँग्रेसच्या राहुल बोंद्रेंना भरभरून मतदान केले … त्यामुळे मुस्लिम समाज
बांधवांना विकास नकोय काय? त्यांना नेमकं हवं तरी काय असा सवाल आता चिखली मतदारसंघात ठीक
ठिकाणी उपस्थित केल्या जात आहे ..

0 9 5 0 6 1
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *