बुलडाणा : बुलडाणाच्या जैन समाजातील पहिली मुलगी कु.श्रुती मालू हिने ज्या परिक्षेत देशभरातील जवळपास 10 लाख परिक्षार्थी हि परिक्षा देत असतात, त्या यू.पी.एस.सी.च्या परिक्षेत यशाला गवसणी घातली. हि बाब जिल्ह्यातील सर्व जैन समाज व शहारवाशीसाठी भुषवाह आहे . बुलडाणा येथील श्रृती मालू हिची यू.पी.एस.सी. मार्फत आय.आर.एम.एस. पदी निवड झाली आहे. यु.पी.एस.सी.चा आय.आर.एम.एस. (इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्विस) चा निकाल लागला. त्यामध्ये तिची निवड झाली आहे.
यावेळी तिच्या यशाबद्दल कु.श्रुती मालू हिचा सत्कार बुलडाणा अर्बन संस्थेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी, ॲड जितेंद्र कोठारी यांनी केला. यावेळी तिचे आई, वडील व आजोबा उपस्थित होते.
बुलडाण्यातील श्रुती मालू यांची आयआरएमएस पदी निवड * बुलडाणा अर्बन संस्थेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी केला सत्कार
0
9
5
0
6
5
Users Today : 13
Leave a comment