जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान च्या वतीने देऊळगाव राजा येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारका जवळ भव्य रक्तदान महायज्ञ शिबिराचे आयोजन

Khozmaster
1 Min Read

देऊळगाव राजा :- ( दत्ता हांडे )
जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान च्या वतीने देऊळगाव राजा येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारका जवळ भव्य रक्तदान महायज्ञ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या ठिकाणी सर्व प्रथम कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक भाऊ बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले करण्यात आले व त्यानंतर लगेच गुरु माऊलींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्याप्रसंगी श्री दीपक भाऊ बोरकर (शिवसेना उपजिल्हाप्रमुख), संतोष भाऊ खांडेभराड (मा. नगराध्यक्ष  दे. राजा तथा समता परिषद जिल्हा अध्यक्ष बुलढाणा ),, श्री पवन भाऊ झोरे (मा. उपनगराध्यक्ष  दे. राजा )श्री. दिलीप शेजुळ  ( शहराध्यक्ष समता परिषद दे. राजा ), श्री शिवाजी भाऊ वाघ (पत्रकार), श्री. सन्माती भाऊ जैन (पत्रकार )श्री. राजू भाऊ टाले ( जिल्हा प्रसिद्ध प्रमुख बुलढाणा )हे उपस्थित होते
त्यानंतर दिवसभरात दानशूर 42 रक्तदात्यांनी वेळात वेळ काढून रक्तदान केले. त्या सर्वांचे तालुका सेवा समिती  वतीने हार्दिक आभार
*हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
श्री मंगेश मोठे, श्री गणेश बोराटे,श्री गणेश तिडके, श्री राजूभाऊ भावसार, श्री संजयभाऊ कोरडे,श्री विनायक जाधव, तुषार देशमुख,श्री अशोक खरात,यांनी अथक प्रयत्न केले*
विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी श्री ज्ञानेश्वर जाधव साहेब, श्री बाळूभाऊ टेलर, विष्णू भाऊ शिंगणे, सागर मगर, श्री भीमराव  ढोबळे यांच्यासह देऊळगाव राजा सेवा केंद्र मधील सर्व महिला मंडळ उपस्थित होते
*श्री गुरुदेव* 

0 9 5 0 6 7
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *