मलकापूर:-(तालुका प्रतिनिधी )
मलकापूर तालुक्यातील धरणगावून झोडगा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका किन्नर चा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. खून, घरफोडी, चोरीच्या घटना वाढीस लागल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
एका किन्नर ला खुलेआम मारण्यात येत आहे. मारेकरी मोकाट फिरत आहेत. याच्या तपासाला अजूनही गती मिळाली नाही. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी करतात काय? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी लक्ष वेधून मारेकऱ्यांचा शोध घ्यावा अशी मागणी उठत आहे.
मलकापूर तालुक्यातील झोडगा शिवारामध्ये उडाला थरकाप
0
9
5
0
6
7
Users Today : 15
Leave a comment