मेहकर :- ( तालुक प्रतिनिधी )
संपूर्ण नाथपंथी समाज बांधवांना विनंती की मौजे सुलतानपूर तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथील नाथबाबा गारपगारी या आपल्या समाजाला शासनाकडून सन 90 91 मध्ये शासन क्रमांक एल बी एन 12/1/-90-91 नुसार नाथपंथी समाजातील व्यक्ती मयत झाल्यास त्यांना दफन करण्याकरता सुलतानपूर लोणार रोडवरील गट क्रमांक 926 मध्ये 70 बाय 40 70 फूट पूर्व पश्चिम 40 फूट दक्षिण उत्तराची जागा मिळालेली आहे या जागेमध्ये आतापर्यंत द 25 समाजाच्या सर्व मयत व्यक्तींना दफन केल्या गेलेले आहे व आता सुद्धा त्या ठिकाणी करत आहोत सदर जागा ही नाथपंथी समाजाच्या ताब्यात असून त्या जागेवर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा काही अज्ञात व्यक्तींनी रातोरात उभा केलेला आहे व अतिक्रमण केलेले आहे सदर अतिक्रमण काढण्याकरिता तेथील ठाकरे कुटुंबीय हे शासनाकडे वारंवार विनंती अर्ज करीत असून सुद्धा त्यांनी आतापर्यंत पुतळा काढलेला नाही असे असताना शासनाला अमरण उपोषणाची नोटीस देण्यात आलेली आहे व दिनांक 20/1/2025 पासून तेथील ठाकरे कुटुंबे हे त्याच जागेमध्ये उपोषणाला बसणार आहे आम्ही माननीय तहसीलदार साहेब ठाणेदार साहेब ग्रामपंचायत ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचे काही अंशी सहकार्य लाभते व काही अंशी सहकार्य लाभत नाही तरी आपणास सर्वांना कळकळीची विनंती की आपण त्वरित त्या ठिकाणी भेट दिल्यास तेथील ठाकरे कुटुंबाचे मनोधैर्य वाढेल व त्यांना प्रोत्साहन मिळेल उद्या दिनांक 20 ला आपण सर्वांनी जरूर भेट द्यावी हीच अपेक्षा बाळतो 



सुलतानपूर तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथील नाथपंथी नाथ बाबा समाजाच्या दफनभूमीवर केलेल्या अतिक्रमणाबाबत
0
9
5
0
7
7
Users Today : 25
Leave a comment