. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे अपर पोलीस अधीक्षक खामगाव , बुलढाणा सर ,Sdpo दे.राजा यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्री. अशोक लांडे सर यांचे आदेशाने चोरी, जबरी चोरी, अशा गंभीर मालमत्तेचे गुन्हे उघडकीस करण्याबाबत आदेशित केलेले असल्याने आज रोजी स्थानिक गुन्हे शाखा व सिंदखेड राजा पोलीस स्टेशन पथकाने मिळालेल्या माहिती वरून संशयित आरोपीस बीड येथून ताब्यात घेऊन गोपनीय व तांत्रिक माहितीवरून स्नेहल ज्वर्लस सराफा दुकान सि.राजा चोरीचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीस निष्पन्न करून पुढील कारवाईकामी पो.स्टे.सि. राजा यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
गुन्ह्यात चोरी गेलेला सोने चांदी दागिने विक्री केल्याची कबुली केल्याने मुद्देमाल हस्तगत करत समांतर तपास करीत आहोत.
*पोलीस स्टेशन :- सिंदखेड राजा*
अप न.153/24 कलम
305, 331(4) BNS
*अटक आरोपी* :- 1) मच्छिंद्र बाळू जालिंदर गवते वय 29 वर्ष दो रा. बेलोर ता. जि. बीड
2) गंगाराम धोंडीराम रोकडे वय 36 वर्ष रा. तलवाडा गेवराई जि. बीड,
3)शिवशंकर महादेव खंदारकर वय 30 वर्ष रा. तांबोळा ता. लोणार
4) सौ.अनुराधा अण्णा वाळेकर वय 45 वर्ष रा. सिंदखेड राजा
*कार्यवाही पथक*
Api यशोदा कणसे
Psi प्रताप बजाड
Psi बालाजी सानप (सि.राजा)
Hc शरद गिरी
Hc पुरुषोत्तम आघाव
Npc गजानन गोराले
Pc दिपक वायाळ
Pc विक्की इंगळे
Pc मंगेश सनगाळे
Pc भारत जाधव
Pc विकास राऊत (ps सि. राजा)
Lpc पुजा साळवे
चा pc विलास भोसले
Pc हेलगे
स्था. गु. शा. बुलढाणा
HC राजू आडवे
Pc कैलास ठोंबरे
PC ऋषिकेश खंडेराव TAW
गुन्ह्यात चोरी गेलेला सोने चांदी दागिने विक्री केल्याची कबुली केल्याने मुद्देमाल हस्तगत करत समांतर तपास करीत आहोत.
*पोलीस स्टेशन :- सिंदखेड राजा*अप न.153/24 कलम
305, 331(4) BNS
*अटक आरोपी* :- 1) मच्छिंद्र बाळू जालिंदर गवते वय 29 वर्ष दो रा. बेलोर ता. जि. बीड2) गंगाराम धोंडीराम रोकडे वय 36 वर्ष रा. तलवाडा गेवराई जि. बीड,
3)शिवशंकर महादेव खंदारकर वय 30 वर्ष रा. तांबोळा ता. लोणार
4) सौ.अनुराधा अण्णा वाळेकर वय 45 वर्ष रा. सिंदखेड राजा
*कार्यवाही पथक*Api यशोदा कणसे
Psi प्रताप बजाड
Psi बालाजी सानप (सि.राजा)
Hc शरद गिरी
Hc पुरुषोत्तम आघाव
Npc गजानन गोराले
Pc दिपक वायाळ
Pc विक्की इंगळे
Pc मंगेश सनगाळे
Pc भारत जाधव
Pc विकास राऊत (ps सि. राजा)
Lpc पुजा साळवे
चा pc विलास भोसले
Pc हेलगे
स्था. गु. शा. बुलढाणा
HC राजू आडवे
Pc कैलास ठोंबरे
PC ऋषिकेश खंडेराव TAW
Users Today : 25