इकबाल चौक, बुलढाणा येथे अतिक्रमण हटविण्यात आले

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा 🙁  जिल्हा प्रतिनिधी ) 
बुलढाणा  शहरातील इकबाल चौक येथे नगरपालिकेच्या पथकाकडून अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. रस्त्यावर आणि सार्वजनिक जागेवर करण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून नगरपालिका ने केली नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या. चे मुख्य अधिकारी गणेश पांडे सर, बुलढाणा शहर पोलीस स्टेशन ठाणेदार नरेंद्र ठाकरे साहेब, सॅनिटरी इन्स्पेक्टर सुनील बेडवाल, पोलीस कर्मचारी व नगरपालिकाचे कर्मचारी उपस्थित असते. यांचे उपस्थित अतिक्रमणची कारवाई शांततेत पार पडली. . यावेळी बेकायदेशीर बांधकामे आणि दुकानांचे साहित्य हटविण्यात आले. नागरिकांनी सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करू नये, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अशा कारवायांमुळे सार्वजनिक जागा मोकळ्या राहण्यास मदत होईल, मुख्याधिकारी साहेबांनी बुलढाणा समाचार चे कैमेरा समोर प्रतिक्रिया व्यक्त केली. दुकानदार व अतिक्रमण धारकांनी पोलीस प्रशासन व नगर पालिकाला संयोग कले .

0 9 5 0 7 8
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *