बुलडाणा 🙁 जिल्हा प्रतिनिधी )
आजपासून इयत्ता दहावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे.बुलडाणा जिल्ह्यातील १५९ परीक्षा केंद्रांवर ४०,१९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असुन हुशार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.परीक्षेसाठी २४ भरारी पथके जिल्हा स्तरावर सहा भरारी पथके, १३ तहसीलदार पथके आणि ५ उपविभागीय अधिकारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. परीक्षा केंद्र परिसरात गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी केली जात आहे. गैरप्रकार करताना आढळणाऱ्या विद्यार्थी, पालक किंवा शिक्षण कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल.
आजपासून दहावीच्या परीक्षेला होणार सुरुवात, जिल्ह्यात १५९ परीक्षा केंद्र, ४०,१९४ विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंदणी…
0
9
5
0
8
7
Users Today : 35
Leave a comment