माजी सभापती यशवंतराव धावे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Khozmaster
1 Min Read
मोताळा 🙁 तालुका प्रतिनिधी )

पंचायत समितीचे माजी सभापती यशवंतराव धाबे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला. या पक्ष प्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष अॅड. नाझेर काझी व सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांच्या प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम अंभोरे  पाटील, गिरधरराव पाटील प्रदेश सरचिटणीस, इरफान आली प्रदेश सरचिटणीस, कार्याध्यक्ष जिल्हा शंतनु बोंद्रे, जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्य सेल मोबिन अहमद, मनीष बोरकर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष मनोज दांडगे, तालुका अध्यक्ष रामेश्वर पाटील मोताळा यांच्या सह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

0 9 5 0 9 2
Users Today : 40
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *