नांदुरा: – ( प्रतिनिधी )
स्थानिक जनता चौक परिसरात अवैध देशी दारू विक्रेत्यांवर १२ मार्च रोजी रात्री ८ वाजे दरम्यान कारवाई करण्यात आली.
याबाबत पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक जनता चौक येथे सार्वजनिक ठिकाणी रोडवर संतोष लक्ष्मण चोपडे (वय ४६) रा. किसान चौक येथे आरोपीला ताब्यात घेण्यात आले. यावेळी आरोपीकडून देशी दारू ९० मिलीच्या २२ नग शीश्या किंमत ७७० रुपये, एक वायरची
Users Today : 73