बुलढाणा 🙁 जिल्हा प्रतिनिधी )
सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी केंद्र शासनाच्यावतीने प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना सुरू केली आहे. योजनंतर्गत तरुणांना मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी दिली जाणार असून दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी (दि.31) मार्चपर्यंत अर्ज नोंदणी करुन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे.
Users Today : 72