सि. राजा 🙁 तालुका प्रतिनिधी)
सिंदखेड राजा तालुक्यात दिनांक १५/०३/२०२५ रोजी मौजे भोसा, धांदरवाडी, सुलजगांव येथे शिवसेना मुख्यनेते मा.ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त मा.आमदार. डॉ. शशिकांत खेडेकर यांनी आयोजित केलेल्या मातृतीर्थ सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ (२१४ गाव) जनसंपर्क अभियान तथा आभार यात्रा निमित्त व शाखा बांधनी, शिवसेना सदस्य नोंदणी आणि महसूल प्रमाणपत्र प्राप्त करून देण्यासाठी भेट दिली व विविध विषयांवर चर्चा केली आणि जनतेच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी शिवसेना युवासेना पदाधिकारी व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते….!
Users Today : 91